राम लीला

दीपिकावरुन रणवीरची नजर हटेना... हा व्हायरल फोटो पाहाच

ऑनस्क्रीन केमिस्ट्री म्हणू नका किंवा ऑफस्क्रीन केमिस्ट्री

Oct 14, 2019, 06:40 PM IST

मशहूँर मेरे इश्क की कहाँनी हो गई....

एका चाहतीच्या नजरेतून दीपिका-रणवीरसाठीचं हे पत्र...

Nov 16, 2018, 11:02 AM IST

बधाई हो! पाहा 'दीप- वीर'ला कोणी दिल्या शुभेच्छा

या अभिनेत्रीला झाला सर्वाधिक आनंद...

Oct 22, 2018, 07:22 AM IST

VIDEO : 'राम-लीला'च्या गाण्यावर स्केटिंग डान्स!

'राम-लीला'च्या गाण्यावर रणवीर - दीपिकाचा डान्स जितका गाजला नसेल त्याहून कित्येक पटीनं या जोडप्याचा या गाण्यावरचा डान्स सध्या सगळीकडे गाजतोय. 

Feb 2, 2016, 11:33 PM IST

'राम लीला'मधून करीना बाहेर

करीना कपूर आणि संजय लीला भन्साळी यांचं एकमेकांबरोबर काम करायचं गेले 13 वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न अखेर धुळीस मिळालं आहे.पुरेशा तारखा नसल्यामुळे आणि मिळणारं मानधन समाधानकारक नसल्यामुळे करीना या 'राम लीला'मधून बाहेर पडली आहे.

Jul 9, 2012, 02:35 PM IST