'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' पेज कोण चालवतं, जयंत पाटील यांचा सवाल
जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी.
May 3, 2020, 01:25 PM ISTविधानपरिषदेवर कुणाची वर्णी लागणार?
निवडणूक झाल्यास सत्ताधारी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच
May 1, 2020, 04:32 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा तिढा, राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली - जयंत पाटील
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी हालचाली होत आहेत, असा थेट आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटल यांनी केला आहे.
Apr 30, 2020, 06:34 AM ISTमुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी, राष्ट्रवादी स्वीकृत नगरसेवकाविरोधात गुन्हा
इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
Apr 29, 2020, 09:20 AM ISTकोरोनाचा सामना करताना मुंबई, पुण्यात कठोर नियम करा - शरद पवार
आज कोरोनाचा सामना करण्यासाठी कठोर नियमांची गरज आहे. मुंबई आणि पुण्यात मोठा धोका संभवतो आहे, असे पवार म्हणालेत.
Apr 21, 2020, 12:29 PM ISTकर्जमाफी : राज्यातल्या १८.८९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे.
Apr 1, 2020, 01:25 PM ISTकोरोनामुळे या पक्षांनी घेतला खासदारांना संसदेच्या सत्रात न पाठवण्याचा निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मोठ्या पक्षांचा निर्णय
Mar 22, 2020, 02:49 PM ISTजीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई - भुजबळ
कोरोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा आणि जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता आहे.
Mar 18, 2020, 03:36 PM ISTराज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा या ठिकाणी भाजपला पाठिंबा
गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकमेव आमदार कंधाल जडेजा यांनी भाजपला पाठिंबा देऊ केला आहे.
Mar 17, 2020, 09:54 PM ISTरत्नागिरी । भास्कर जाधव- अजित पवार भेट, पुन्हा राष्ट्रवादीत जाणार?
शिवसेनेत नाराज असलेल्या आमदार भास्कर जाधव यांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांनी घेतली. अजित पवार हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी जाधव यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. जाधव पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Mar 14, 2020, 02:45 PM ISTशिवसेनेचे नाराज भास्कर जाधवांची अजित पवार, जयंत पाटील यांनी घेतली भेट
शिवसेनेत नाराज असलेल्या आमदार भास्कर जाधव यांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांनी घेतली.
Mar 14, 2020, 01:27 PM ISTराष्ट्रवादीकडून फौजिया खान यांना राज्यसभेसाठी उमेदवारी
राष्ट्रवादीकडून फौजिया खान राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
Mar 13, 2020, 02:03 PM ISTअजित पवार यांनी आमदारांना बजावले, तीन कोटींचे दोनच कोटी करतो!
अजित पवार यांनी विरोधी बाकांकडे नजर टाकत आमदारांना बजावले.
Mar 13, 2020, 01:01 PM ISTकाम न करता, निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा - अजित पवार
'काम न करता निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार'
Mar 13, 2020, 11:44 AM ISTमुंबई । राज्यसभेसाठी शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी?
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असताना शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री दिवाकर रावते आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी या तिघांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असून यापैकी कुणाची निवड होते याकडे लक्ष लागले आहे.
Mar 12, 2020, 03:05 PM IST