प्रत्युषाच्या बॉयफ्रेंडने केला खळबळजनक खुलासा
प्रत्युषा आत्महत्या प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगने खळबळजनक खुलासा केलाय. राहुलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी प्रत्युषाने आत्महत्या केली त्या दिवशी त्याचे आणि प्रत्युषाचे भांडण झाले होते. मात्र भांडण कशामुळे झाले हे राहुलने सांगितले नाही.
Apr 4, 2016, 03:32 PM ISTप्रत्युषा बॅनर्जी प्रेग्नंट होती?
बालिकावधू फेम अभिनेत्री प्रत्युशा बॅनर्जीच्या संशयास्पद मृत्युने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
Apr 3, 2016, 04:08 PM ISTराहुल राज सिंग रुग्णालयात
राहुल राज सिंह याची तब्येत बिघडल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Apr 3, 2016, 02:33 PM IST'प्रत्युषाच्या मृत्यूला तिच्या घरचे जबाबदार'
बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणावरून आता प्रत्युषाचा मित्र राहुल राज सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Apr 2, 2016, 08:54 PM ISTसर्वांदेखत राहुलनं प्रत्युषाच्या कानाखाली लगावली होती?
छोट्या पडद्यावरची अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिनं आत्महत्या केल्याचं समजताच छोट्या पडद्यासहीत बॉलिवूडलाही धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्युषाला आत्महत्या करण्याच्या काही तास अगोदर मालाडच्या कार्निव्हल मॉलमध्ये पाहण्यात आलं होतं. यावेळी ती तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्यासोबत होती.
Apr 2, 2016, 07:39 PM ISTप्रत्युषाचा मित्र राहुल राज सिंगने पोलिसांना दिला जवाब
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येची बातमी आली आणि त्या क्षणापासून तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्या नावाची चर्चा सुरू झाली. पहिल्यांदा तो फरार असल्याचा दावा काही माध्यमांनी केला. मात्र राहुलने मुंबई पोलिसांकडे आपला जवाब नोंदवला असल्याची बातमी आता मिळत आहे.
Apr 2, 2016, 04:14 PM ISTप्रत्युषाच्या मृत्यूवर काय म्हणतायत तिचे मित्र-मैत्रिणी...
प्रत्युषाच्या मृत्यूवर काय म्हणतायत तिचे मित्र-मैत्रिणी...
Apr 2, 2016, 03:43 PM ISTधोनीसोबत क्रिकेट खेळलाय प्रत्युषाचा बॉयफ्रेंड
टीव्ही सेलिब्रेटी प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिलीये.
Apr 2, 2016, 11:55 AM IST