राहुल राज सिंग

प्रत्युषा- राहुल यांच्यातील शेवटचे ३ मिनिटं २१ सेकंदाचे संभाषण

 प्रत्युषाच्या आत्महत्येचे प्रकरण दिवसेंदिवस खूप  गुंतागुंतीचे होत आहे. प्रत्येक वेळी प्रकरणाबद्दल काही नवीन अपडेट मिळत आहे, तसे पुरावे बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्या विरोधात जात आहेत. 

Apr 27, 2016, 11:28 PM IST

आत्महत्येपूर्वी प्रत्युषा नशेत होती

टेलिव्हिजन अॅक्टर प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा झालाय. आत्महत्या करण्यापूर्वी प्रत्युषा नशेत होती अशी माहिती समोर आलीये.

Apr 24, 2016, 10:53 AM IST

...तर प्रत्युषानं आत्महत्या केली नसती

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं केलेल्या आत्महत्येवर तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्यावर आरोप होत आहेत.

Apr 21, 2016, 10:03 PM IST

प्रत्युषा गर्भवती होती, राहुलनं दिली कबुली

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात आता तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग यानं तोंड उघडलंय. 

Apr 20, 2016, 02:14 PM IST

प्रत्युषा गर्भवती होती, डॉक्टरांनी केलं स्पष्ट

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूनंतर आता जेजे हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. 

Apr 19, 2016, 11:01 AM IST

राहुल राजनं केला आत्महत्येचा प्रयत्न

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं आत्महत्या केल्यानंतर तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगवर आरोप होत आहेत.

Apr 18, 2016, 07:10 PM IST

होय, प्रत्युषाला केली होती मारहाण, राहुलची एक्स गर्लफेंड सलोनीची कबुली

प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात आता राहुल आणखी अडचणीत येणार असल्याचं दिसतंय... त्याचं कारण म्हणजे राहुल राज सिंग याची एक्स गर्लफ्रेंड सलोनी शर्मा हिनं केलेला खळबळजनक खुलासा... 

Apr 14, 2016, 02:20 PM IST

राहुलच्या एक्स-गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा

टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात शनिवारी बांगुरनगर पोलिसांनी राहुल राजची एक्स गर्लफ्रेंडचा जवाब नोंदवण्यात आला.

Apr 11, 2016, 11:09 AM IST

राहुलची केस नाकारणाऱ्या वकिलाचे सात धक्कादायके खुलासे...

टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यू प्रकरणात आता आरोपी राहुलच्या माजी वकिलानं धक्कादायक खुलासे केलेत. 

Apr 9, 2016, 10:14 AM IST

प्रत्युषाच्या मृत्यूबाबत खळबळजनक आरोप

टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूविषयी रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत.

Apr 8, 2016, 06:39 PM IST

प्रत्युषा आत्महत्या : राहुलच्या पहिल्या लग्नाचे फोटो समोर

'बालिकावधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिचा बॉयफ्रेंड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळलाय. याच दरम्यान, राहुलच्या पहिल्या लग्नाचे काही फोटो समोर आलेत. 

Apr 8, 2016, 05:26 PM IST

प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या : बॉयफ्रेंड राहुलला कोर्टाची चपराक

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात आता तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगच्या अडचणी वाढल्या आहेत. 

Apr 7, 2016, 02:08 PM IST

राहुल पैशांसाठी करत होता प्रत्युषाचा वापर?

अभिनेत्री प्रत्युशा बॅनर्जीच्या आत्महत्या प्रकरणाने वेगळं घेतलंय. प्रत्युशाचा बॉयफ्रेण्ड राहुल राज सिंगविरोधात प्रत्युशाची आई सोमा बॅनर्जी यांनी मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल केलाय. प्रत्युशाच्या आत्महत्येला राहुलच कारणीभूत असल्याचं सोमा बॅनर्जींनी म्हटलंय.

Apr 6, 2016, 11:01 PM IST

राहुल माझ्या मुलीचा गुन्हेगार आहे, त्याला फाशी द्या : प्रत्युषाचे वडील

टीव्ही अभिनेत्री  प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणी तिच्या आई-वडिलांनी बॉयफ्रेंड राहुल राजसिंगवर फसवणुकीचा आरोप केलाय. 

Apr 6, 2016, 12:43 PM IST