RBIचा व्याज दरात कोणताही बदल नाही, रेपो दर कायम - शक्तीकांत दास
भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण आज जाहीर केले. यावेळी रेपो दराबाबत (Repo rate) रिझर्व्ह बँकेने (RBI ) काहीही बदल न करता आहे तेच कायम ठेवले आहेत.
Aug 6, 2020, 12:53 PM ISTGood News । रेपो दरात कपात, गृह कर्जाचा EMI होणार कमी
गृह कर्ज घेतलेल्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.
May 22, 2020, 11:38 AM ISTरिझर्व्ह बँकेच्या 'या' निर्णयामुळे गृह, वाहनकर्ज स्वस्त होणार?
रिझर्व्ह बँक आज पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहे
Oct 4, 2019, 09:12 AM ISTरेपो दरात ०.३५ टक्क्यांची कपात, घर, गाडी कर्ज स्वस्त ?
या निर्णयामुळे गृह, वाहन आणि अन्य कर्जे स्वस्त होण्याची शक्यता
Aug 7, 2019, 09:14 PM ISTहोम लोन, कार लोन आजपासून स्वस्त, SBI ने व्याज दर घटवले
स्टेट बॅक ऑफ इंडियाने आपल्या व्याजदरात कपात केली आहे.
Jul 10, 2019, 11:44 AM ISTरिझर्व्ह बॅंकेचं पतधोरण, रेपो दरात कपात
रिझर्व्ह बॅंकेचं पतधोरण, रेपो दरात कपात
RBI Repo Rate Cut To 25 bps
रिझर्व्ह बँकेची गुडन्यूज; रेपो दरात कपात, गृहकर्ज होणार स्वस्त?
नोट बंदीमुळे उद्योग क्षेत्रात आलेली मरगळ आणि वाढती महागाई लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केलेय. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Aug 2, 2017, 04:01 PM ISTरिझर्व्ह बँकेने रेपो दरात केली ०.२५ टक्क्यांची कपात
रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी गुडन्यूज दिली आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे गृहकर्ज, पर्सनल लोन स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Oct 4, 2016, 03:25 PM ISTरिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात केली कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2015, 03:38 PM ISTरिझर्व्ह बँकेची रेपोदरात ०.२५ टक्के वाढ, गृहकर्ज महागणार
रिझर्व्ह बॅंकेचे आज पतधोरण जाहीर करण्यात आले. यावेळी रेपोदरात ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचे माहिती बॅंकेचे गव्हर्नर गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली. रेपोदरात झालेल्या दरवाढीमुळे गृहकर्ज वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Oct 29, 2013, 01:56 PM ISTआरबीआयच्या रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ, घरे महागणार
रिझर्व्ह बँक आज आपला तिमाही पतधोरण आढावा जाहीर केला. यावेळी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ केली. रेपो रेट आता ७.२५ टक्क्यावरुन ७.५० टक्के झाला आहे. त्यामुळे गृह, वाहनासह सर्वच प्रकारची कर्जे महागण्याची शक्यता आहे. याचा फटका नविन घरे घेणाऱ्यांना बसणार आहे.
Sep 20, 2013, 12:38 PM IST