रेल्वे बजेट

रेल्वे बजेट : मुंबईशी संबंधित 10 महत्वाच्या घोषणा

रेल्वे मुंबईची लाईफ लाईन असली तरी त्या तुलनेने बजेटमध्ये झालेल्या घोषणा, निराशाजनक असल्याचं मुंबईकरांनी म्हटलं आहे.मात्र रेल्वे बजेटमध्ये मुंबईशी संबंधित काही महत्वाच्या घोषणा आहेत. मुंबईशी संबंधित काही महत्वाच्या घोषणांमध्ये लोकल ट्रेन्समध्ये एसी बसवण्यात येणार आहेत. तसेच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.

Feb 26, 2015, 02:39 PM IST

रेल्वे बजेटमधील १५ खास गोष्टी

 रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज मोदी सरकारचे पहिला पूर्ण बजेट सादर केले. रेल्वे बजेटमधील या खास १५ गोष्टी... जाणून घ्या...

Feb 26, 2015, 02:29 PM IST

'प्रभूं'ची कृपा, कोणतीही रेल्वे प्रवासी भाडेवाढ नाही!

रेल्वेच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे बजेट सादर करताना सांगितले. त्यामुळे प्रवाशांना महागाईच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांसाठी अच्छे दिन आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Feb 26, 2015, 01:30 PM IST

रेल्वे बजेट : मुंबईसाठी एसी लोकल

मुंबईत उपनगरीय मार्गावर एसी रेल्वेगाड्या सुरु करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५-२०१६चे रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यामुळे मुंबईतील लोकलचा गारेगार प्रवास होणार आहे.

Feb 26, 2015, 01:16 PM IST

रेल्वे बजेट : पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या अपेक्षा

पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या अपेक्षा

Feb 24, 2015, 10:21 PM IST

काँग्रेसच्या मुकेश शर्मांनी रेल्वेमंत्र्यांची नेमप्लेट तुडवली पायदळी

रेल्वे बजेटच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या घरासमोर निदर्शनं केली. यावेळी काँग्रेस नेते मुकेश शर्मा यांनी गौडा यांच्या नावाची पाटी तोडली आणि पायाखाली तुडवली. 

Jul 8, 2014, 06:36 PM IST

मराठवाड्याच्या सर्व मागण्या सायडिंगला, शिवसेना खासदार नाराज

रेल्वे बजेटमधून मराठवाड्याची घोर निराशा झाली आहे. जनतेच्या तोंडाला पानंच पुसल्या गेल्याची भावना जनतेमध्ये आहे. मराठवाड्याच्या कित्येक प्रलंबित प्रश्नावर रेल्वेबजेटमध्ये चकारही नसल्यानं हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनतेला पडलाय. 

Jul 8, 2014, 05:26 PM IST