रेल्वे वाहतूक

मुंबईत संततधार सुरूच... रस्ते, रेल्वे वाहतूक सुरळीत

विश्रांतीनंतर दमदार पुनरागमन केलेला वरुणराजा मुंबईतही जोरदार बरसत आहे. परंतु, अद्याप रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याचं निदर्शनास येतंय. 

Jul 18, 2017, 08:46 AM IST

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पावसाने रुळावर माती

आठवड्याच्या विश्रांतीनंतर कोकणात पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सव्वा तासापासून ठप्प आहे. कसाल-कणकवली दरम्यान रुळावर माती आल्याने वाहतूक विस्कळीत झालेय. 

Jul 14, 2017, 02:44 PM IST

मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, गाड्या उशिराने

कल्याण स्थानकाजवळ मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे या मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. 

Jun 30, 2017, 06:07 PM IST

नाशिकहून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक रखडली

नाशिकहून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक आज सकाळपासून खोळंबली. दरम्यान, नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने मनमाड -लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झालेत.

Aug 30, 2016, 11:03 AM IST

सततच्या पावसाने ठाणे रेल्वे स्थानकात गोंधळ

सततच्या पावसाने ठाणे रेल्वे स्थानकात गोंधळ

Aug 5, 2016, 03:31 PM IST

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सानपाडा येथे तांत्रिक बिघाड

हार्बर रेल्वे मार्गावरील विघ्न काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. आज सकाळी सानपाडा येथे तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेल ते वाशी दरम्यान वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांना रेलरोको केला.

Feb 9, 2016, 10:21 AM IST

...या तीन दिवशी मध्य रेल्वे मार्गावर राहणार मेगाब्लॉक

...या तीन दिवशी मध्य रेल्वे मार्गावर राहणार मेगाब्लॉक

Jan 29, 2016, 01:09 PM IST

...या तीन दिवशी मध्य रेल्वे मार्गावर राहणार मेगाब्लॉक

सीएसटी स्थानकावर १२ डब्यांच्या गाड्यांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर तब्बल तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Jan 29, 2016, 09:49 AM IST

मुंबई - पुणे रेल्वे वाहतूक १० तास उशिराने, पुणे लोकल ठप्प

पुण्यातील मावळ तालुक्यात काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा अजूनही विस्कळीत आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणारी मध्य रेल्वेची अप लाइन ठप्प असून या मार्गाने जाणाऱ्या ट्रेन १० तासाने उशिरा धावत आहे. 

Sep 19, 2015, 09:06 AM IST

पंजाब एक्सप्रेसचे इंजिन फेल, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ऐन रविवार सुट्टीच्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. उंबरमाळी खर्डी रेल्वे स्टेशन दरम्यान पंजाब एक्स्प्रेसचं इंजिन बिघडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Sep 13, 2015, 09:39 AM IST

रेल्वे ट्रॅकला तडा, ट्रान्सहार्बरची वाहतूक विस्कळीत

ट्रान्सहार्बरची वाहतूक विस्कळीत झाली होती. तुर्भे - कोपरखैरणे दरम्यान रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याने सकाळी वाहतुकीचा खोळंबा झाला. यामुळे वाहतूक एक तास बंद होती. रेल्वे वाहतूक बंद अल्याने सकाळच्या वेळी प्रवाशांचे हाल झालेत.

May 21, 2014, 10:06 AM IST

पाऊस झाला गूल; वाहतूक सुरळीत!

मुंबईकरांची दोन दिवस दाणादाण उडवणाऱ्या पावसानं सध्या तरी उघडीप घेतलीय. पावसानं विश्रांती घेतल्यानं रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा सुरळीत आहे. तसंच मुंबईत ट्रॅफिक अगदी तुरळक ठिकाणी दिसतंय.

Jul 25, 2013, 10:05 AM IST

`मुंबईकरांनो गरज असली तरच घराबाहेर पडा`

मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. पावसाचा जोर कायम असला तरी कोणत्याही भागात पाणी साचलं नसल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केलाय.

Jul 24, 2013, 08:30 AM IST

पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत

शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावासाचा पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय. आकुर्डी ते चिंचवड दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. डेक्कन क्वीन चिंचवड येथे थांबविण्यात आली होती.

Jun 16, 2013, 10:06 AM IST