आसनगावजवळ रेल्वेच्या धडकेत ४ महिला ठार
आसनगावजवळ उद्यान एक्स्प्रेसने ४ महिलांना चिरडलंय, आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान गोदान एक्सप्रेसने या महिलांना उडवलं, या अपघातात चारही महिलांचा जागीच मृत्यू झालाय.
Jan 20, 2015, 05:32 PM ISTआसनगावजवळ चार महिलांना रेल्वेनं चिरडलं, जागीच ठार
आसनगावजवळ चार महिलांना रेल्वेनं चिरडलं, जागीच ठार
Jan 20, 2015, 05:17 PM ISTतात्काळ रेल्वे आरक्षण तिकिट दरात वाढ
लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठीच्या तात्काळ तिकीटांच्या आरक्षणात आता चढ्या दरांची डायनॅमिक पद्धत अंमलात आणली जाणार आहे. तात्काळ तिकिटांच्या एकूण तिकिटांपैकी उर्वरीत ५० टक्के तिकिटांसाठी ही पद्धत वापरली जाणार आहे. त्यामध्ये सुद्धा प्रत्येक दहा टक्के तिकिटांनंतर आरक्षणाचे दर तब्बल २० टक्क्यांनी वाढवले जाणार आहेत.
Jan 20, 2015, 02:27 PM ISTव्हिडिओ : मुजेर रेल्वे 'टीसीं'चा उद्दामपणा कॅमेऱ्यात कैद
लोकलमध्ये टीसींच्या उद्दामपणाचे दोन प्रकार गेल्या दोन दिवसां घडलेत.
Jan 17, 2015, 12:10 PM ISTमुजोर रेल्वे 'टीसीं'चा उद्दामपणा कॅमेऱ्यात कैद
मुजोर रेल्वे 'टीसीं'चा उद्दामपणा कॅमेऱ्यात कैद
Jan 17, 2015, 09:44 AM ISTनाशिकला भेडसावणाऱ्या समस्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2015, 10:20 PM ISTभारतात धावली पहिली 'सीएनजी' ट्रेन!
देशातली पहिली इको फ्रेंडली ट्रेनचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलंय. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रिमोटचं बटन दाबत या रेल्वेगाडीचं उदघाटन केलं.
Jan 14, 2015, 10:56 AM IST'रेल्वेत एफडीआयला कडाडून विरोध करणार' - संघटना
रेल्वेत परकीय गुंतवणूक करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे, या प्रस्तावाला आपण कडाडून विरोध करणार असल्याचं भारतीय रेल्वे राष्ट्रीय संघटनेनं म्हटलं आहे. रेल्वेत परकीय गुंतवणूक झाल्यास सर्व कर्मचारी संपावर जातील, असा इशारा देखिल दिला आहेत.
Jan 10, 2015, 02:31 PM ISTलोकल प्रवासातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांचा पर्याय
लोकल सेवेवरील ताण या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुरूवारी चर्चा केली. या बैठकीत लोकल सेवेवर येणारा ताण टाळण्यासाठी कार्यालयीन कामांच्या वेळा बदलाव्यात, अशी सूचना सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
Jan 8, 2015, 07:12 PM ISTमुंबईतील रेल्वे प्रश्नांवर तातडीने उपाययोजना - रेल्वेमंत्री
मुंबईतील रेल्वे प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली.
Jan 2, 2015, 02:32 PM ISTसंतप्त प्रवाशांनी दिव्यामध्ये गाड्या जाळल्या, तोडफोड केली
संतप्त प्रवाशांनी दिव्यामध्ये गाड्या जाळल्या, तोडफोड केली
Jan 2, 2015, 01:13 PM ISTबेस्ट बसेस आणि रेल्वेची भाडेवाढ होणार
बेस्ट बसेस आणि रेल्वेची भाडेवाढ होणार
Jan 1, 2015, 04:37 PM ISTकशी आहे रेल्वेची आर वॉलेट स्कीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2014, 10:15 PM ISTआजपासून मोबाईलवर काढा रेल्वेचं तिकीट!
आता तुम्हाला लोकलचं तिकीट अथवा पास काढण्यासाठी रांगेत उभ राहण्याची आवश्यकता नाही. आजपासून लोकलचं तिकिट उपलब्ध असणार आहे ते तुमच्या मोबाईलवर…
Dec 27, 2014, 09:20 AM IST