ओव्हर हेड वायर तुटली, 'मरे' प्रवासी लटकले!
मध्य रेल्वे मार्गावर आज पुन्हा एकदा ओव्हर हेड वायर तुटून मुंबईकरांची दैना झालीय.
Jun 27, 2015, 11:15 AM ISTरेल्वे रद्द झाली तर एसएमएसने प्रवाशांना माहिती
रेल्वे प्रवाशासांठी एक चांगली बातमी आहे. तुमची रेल्वे प्रवास करण्यापूर्वी रद्द झाली तर त्याची माहिती तुमच्या मोबाईलवर एसएमएसने मिळणार आहे. मात्र, तुम्ही आरक्षण केलेले हवे. ज्यांनी प्रवासाचे आरक्षण केलेय, त्यांनाच एसएमएस रेल्वे पाठवणार आहे.
Jun 26, 2015, 04:48 PM ISTरेल्वे वापरणार डब्यात सौर उर्जा
रेवरी-सितापूर पॅसेंजर ट्रेनवर सोलर पॅनल बसवण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. याद्वारे सौर उर्जेचा वापर रेल्वेतील वीजेसाठी करण्यात येणार आहे.
Jun 23, 2015, 08:57 PM ISTथोड्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार कमबॅक
थोड्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार कमबॅक
Jun 23, 2015, 11:14 AM ISTमुंबईतील रेल्वे पूर्वपदावर पण...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2015, 12:50 PM ISTरेल्वेतील साखळी कायम राहणार, रेल्वेकडून चर्चेबाबत स्पष्टीकरण
रेल्वे थांबवण्यासाठी साखळी ओढा अशी सूचना आणि रेल्वे या सर्व साखळ्या काढणार असल्याची बातमी होती. मात्र रेल्वे थांबविण्यासाठी साखळी काढण्याचा असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलंय.
Jun 10, 2015, 07:02 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी खूष खबर, वेटींगवाल्यांना विमान तिकीट
रेल्वे प्रवाशांसाठी एक खूष खबर आहे, आयआरसीटीसीच्या प्रवाशांना. ज्यांचं तिकीट वेटींगवर असेल त्यांना विमानाचं तिकीट रेल्वे ऑफर करीत आहे.
Jun 10, 2015, 09:57 AM ISTरेल्वेत आता साखळी ओढणं, विसरून जा!
रेल्वे थांबवण्यासाठी साखळी ओढा अशी सूचना, तुम्ही रेल्वेच्या डब्यात लिहलेल्या पाहिल्या असतील. मात्र या साखळीपासून लवकरच सुटका मिळणार आहे, रेल्वे या सर्व साखळ्या काढणार आहे, काही गाड्यांच्या साखळ्या काढण्याचं काम सुरू आहे.
Jun 9, 2015, 03:43 PM ISTदख्खनच्या राणीला डायनिंग कारची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2015, 01:42 PM ISTमुलुंड येथे रेल्वेतून पडून मुलाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2015, 10:37 AM ISTकोलकात्यात रेल्वेत बॉम्ब स्फोट, २५ प्रवासी जखमी
सियालदाह - कृष्णानगर लोकल ट्रेनमध्ये आज पहाटे एका डब्यात झालेल्या स्फोटात जवळपास २५ प्रवासी जखमी झालेत.
May 12, 2015, 10:15 AM ISTखुशखबर! लवकरच तत्काळ स्पेशल ट्रेन सुरू करणार रेल्वे
अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला प्रवास करायचा असतो. ज्याबद्दल आपण आधी ठरवलेलं नसतं आणि वेळेवर आपल्याला रेल्वेचं तिकीट मिळत नाही. मात्र आता लवकरच आपली या समस्येतून सुटका होणार आहे. भारतीय रेल्वे लवकरच आपली 'तात्काळ स्पेशल' रेल्वे सुरू करणार आहे. ही रेल्वे केवळ बिझी सिझनमध्ये चालवली जाईल आणि या प्रवासासाठी आपल्याला आपला खिसा जरा जास्त रिकामा करावा लागेल.
May 10, 2015, 02:02 PM IST