रेशन

डाळ पोहचवण्यासाठी रेशनिंग दुकानदारांवर सरकारचा वचक आवश्यक

तुरडाळीचे दर नियंत्रणात येत नसल्यामुळं आता तूरडाळ रेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा खात्यानं हे पाऊल उचललंय. या योजनेचं सर्वसामान्य जनतेकडून कौतुक होतंय.

Jul 6, 2016, 01:39 PM IST

रेशन दुकानावर रेशन मिळत नाही - नागरिकांची तक्रार

रेशन दुकानावर रेशन मिळत नाही - नागरिकांची तक्रार

Oct 28, 2015, 12:10 PM IST

रेशनच्या काळ्या बाजाराला वरदहस्त कुणाचा, नागपुरात 600 पोती धान्य पकडलं

नागपुरात रेशन धान्याचा काळाबाजार समोर आलाय. जवळपास सहाशे पोती धान्य पकडण्यात आलंय. याप्रकरणी कारवाई करण्याचं सोडून पोलीस आरोपीला पाठिशी घालत असल्याचा आरोप होतोय. 

Aug 24, 2015, 10:29 PM IST

कोल्हापूरच्या `कांदेदुखी`वर रेशनमध्ये इलाज!

कांद्याचे दर गगनाला भिडल्यामुळं सगळ्याच्याच डोळ्यातुन पाणी येत आहे. यातुन सर्वसामान्य नागरीकांना दिलासा मिळावा म्हणुन कोल्हापूर जिल्ह्यात ना नफा ना तोटा या तत्वावर रेशनमधुन कांदा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Aug 19, 2013, 07:25 PM IST

रेशनचा काळाबाजार थांबणार....

रेशनवरच्या वस्तू घेण्यासाठी तुम्हाला आता रेशनकार्डची गरज भसणार नाही तर केवळ तुमचा कार्ड नंबर आणि हातांच्या बोटांचा ठसा त्यासाठी पुरेसा ठरणार आहे...तसेच तुमच्या नावावर आलेल्या रेशनच्या वस्तूंचा दुकानदाराला काळाबाजार करता येणार नाही....

Aug 7, 2013, 09:43 PM IST

नाशिक जिल्ह्यात काळाबाजार रोखण्यास टाळाटाळ!

रेशन वस्तूंचा काळाबाजार रोखण्यासाठी नाशिकमध्ये जीपीएस यंत्रणा सक्षमपणे राबवण्यात येत होती. त्याचा योग्य परिणामही जिल्ह्यात दिसत होता. काळाबाजार रोखणारी ही यंत्रणा सर्व जिल्ह्यात राबवण्य़ासाठी मात्र टाळाटाळ करण्यात येतेय.

Oct 17, 2012, 06:30 PM IST

'मोदी' विरुद्ध 'मोदी'

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आता त्यांच्या छोट्या भावानेच आव्हान दिलं आहे. रेशन दुकानात बारकोड व्यवस्था लागू झाल्यानं नाराज झालेल्या रेशन दुकानदारांनी प्रल्हाद मोदी यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात केली आहे.

Feb 4, 2012, 04:46 PM IST