Rishabh Pant : एकही मॅच खेळली नाही, तरीही ऋषभ आयसीसीच्या 12 व्या रँकिंगला कसा पोहोचला?
ICC Mens Test batting Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत ऋषभ पंत (Rishabh Pant) 13 व्या स्थानावर होता, तो आला 12 व्या स्थानी आलाय. खेळाडू खेळत नसताना त्याचं रँकिंग सुधारलं तरी कसं?
Feb 7, 2024, 07:11 PM ISTRitika Sajdeh : मुंबई इंडियन्सने खरंच रोहित शर्माला दिला धोका? रितिका म्हणते 'खूप गोष्टी चुकल्या पण...'
Ritika Sajdeh On Mark Boucher Statement : रोहितला कॅप्टन्सीवरून का काढलं? यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याच्या या मुलाखतीवर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे.
Feb 6, 2024, 03:10 PM ISTIPL 2024 : रोहित शर्माला नारळ देऊन हार्दिकला कॅप्टन का केलं? हेड कोचने सत्य सांगितलं, म्हणाले...
IPL 2024, Mumbai Indians : रोहित शर्माने आपल्या फलंदाजीचा आनंद घ्यावा, यासाठी त्याच्याकडून कॅप्टन्सी काढण्यात आली, असं हेड कोच मार्क (Mark Boucher) बाउचरने यांनी म्हटलं आहे.
Feb 5, 2024, 07:33 PM ISTIND v ENG : अंपायरचा कॉल 'आऊट' असूनही Tom Hartley ला नॉट आऊट का दिलं?
Tom Hartley Wicket Controversy : आयसीसीच्या नियमानुसार, जर खेळाडूंनी डीआरएस (DRS) घेतला तर थर्ड अंपायरला सर्व बाजू तपासणं गरजेचं आहे.
Feb 5, 2024, 03:57 PM ISTIND vs ENG : हरभजन सिंगने सरफराज खानला दिली वॉर्निंग, म्हणला 'विराट टीममध्ये येईल तेव्हा...'
Harbhajan Singh On Sarfaraz Khan : टीम इंडियाचा माजी स्पिनर हरभजन सिंग याने सर्फराज खान याला मोलाचा सल्ला दिला आहे. (Latest Sports News)
Jan 31, 2024, 06:10 PM ISTआधी कसोटी सामना गमावला, आता 2 स्टार खेळाडू बाहेर... टीम इंडियाला डबल धक्का
Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियावर मात केली. आता दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला डबल धक्का बसला आहे. दुसऱ्या कसोटीतून दोन स्टार खेळाडू बाहेर पडलेत.
Jan 29, 2024, 05:22 PM ISTआयसीसी बेस्ट वन डे संघाची घोषणा, रोहित शर्मा कर्णधार... भारताच्या 'या' सहा खेळाडूंना संधी
ICC ODI Team of the year 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल अर्थात आयसीसीने वर्ष 2023 च्या सर्वोत्तम एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंना या संघात संधी देण्यात आली आहे, विशेष म्हणजे प्लेईंग-11 पैकी सहा खेळाडू भारतीय आहेत.
Jan 23, 2024, 02:08 PM ISTरोहित शर्मा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार नाही? स्वत: केला खुलासा, म्हणतो 'आमचं ठरलंय...'
Indian captain in T20 World Cup 2024 : जेव्हा मोठ्या स्पर्धेसाठी टीम जाहीर करायची असते, तेव्हा काही खेळाडूंना वगळावं लागतं. त्यामुळे अनेक खेळाडू निराश नक्कीच असतील. मात्र, आमचं काम संघात स्पष्टता आणणं आहे, असं रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणतो.
Jan 19, 2024, 03:34 PM ISTशतकवीर रोहित नाही तर 0 वर बाद झालेला विराट विजयाचा खरा हिरो! 'बुमराह पोज' देत जिंकवलं; पाहा Video
India vs Afghanistan 3rd T20 Highlights: प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि रिंकू सिंह वगळता कोणताही भारतीय फलंदाज खेळपट्टीवर टिकला नाही. अगदी विराटही गोल्डन डकवर बाद झाला.
Jan 18, 2024, 09:30 AM ISTRohit Sharma: अगोदरच दोन भोपळे नावे आहेत, त्यात तू...; भर मैदानात अंपायरला असं का म्हणाला रोहित?
Rohit Sharma Viral Video: या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना रोहितने उत्तम अर्धशतक झळकावलं. मात्र यावेळी अंपायरच्या एका निर्णयावरून रोहित काहीसा नाराज असल्याचं दिसून आलं.
Jan 18, 2024, 07:38 AM ISTट्रॅफिक पोलिसाला रोहित शर्माने दिलं खास गिफ्ट; पाहून तुम्हालाही बसेल धक्का
Rohit Sharma: फेमस डासिंग कॉपी नावाने प्रसिद्ध असलेले रणजीत शर्मा यांनी रोहित शर्माकडे त्याची ऑटोग्राफ मागितली होती. मात्र गेल्या वेळी त्यांना ऑटोग्राफ मिळणं शक्य झालं नाही.
Jan 17, 2024, 03:43 PM ISTरोहित शर्माकडून मुंबई इंडियन्स सोडण्याचे संकेत? घेतला चाहत्यांना धक्का देणारा मोठा निर्णय
IPL 2024 Mumbai Indians: हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेतल्यानंतर रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरुन डच्चू देत हार्दिककडे नेतृत्व सोपवण्यात आल्यापासून संघात धुसपूस सुरु असल्याची चर्चा आहे.
Jan 17, 2024, 09:46 AM ISTShikhar Dhawan : '...तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण', रोहितचं कौतूक करत गब्बर म्हणतो 'सलामीवीर म्हणून मी...'
Shikhar Dhawan statement : रोहित आणि शिखर यांनी दोघांनी 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा एकत्र सलामी दिली होती. त्यानंतर या दोघांची चांगलीच जोडी जमली. त्यावर बोलताना शिखरने आपल्या यशामागे रोहित (Rohit Sharma) असल्याचं म्हटलं आहे.
Jan 15, 2024, 08:47 PM ISTIND vs AFG : नेमकी चूक कोणाची? रोहित शर्मा की शुभमन गिल? गावस्कर स्पष्टच म्हणाले...
IND vs AFG T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात रोहित शर्माच्या रनआऊटवरून मोठा वाद उभा राहिला होता. त्यात नेमकी चूक कोणाची होती? रोहित की शुभमन यावर माजी क्रिकेटरने मोठं वक्तव्य केलंय.
Jan 13, 2024, 04:45 PM ISTशुभमन गिलला चूक भोवणार, रोहित शर्माला बाद केल्याने टीम इंडियातून सुट्टी?
Ind vs AFG T20 : तब्बल चौदा महिन्यांनी टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱा रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात शुन्यावर बाद झाला. याला कारण ठरला तो शुभमन गिलं. भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी20 सामन्यात गिलच्या एका बालिश चुकीचा फटका रोहित शर्माला बसला,
Jan 12, 2024, 06:28 PM IST