लंडन

१९८४ च्या दंगलीसाठी राहुल गांधींना जबाबदार धरू नका - पी. चिंदबरम

'तेव्हा ते १३ - १४ वर्षांचे होते... त्यांनी कुणालाही दोषमुक्त केलेलं  नाही'

Aug 25, 2018, 04:49 PM IST

१९८४ च्या शीख दंगलीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी वादात

इंदिरा गांधी यांची त्यांच्याच एका शीख अंगरक्षकाकडून हत्या झाल्यानंतर १९८४ मध्ये उसळलेल्या दंगलीत ३००० शिख ठार झाले होते

Aug 25, 2018, 04:34 PM IST

भाजप आणि आरएसएस देशात द्वेष पसरवत आहेत - राहुल गांधी

 राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएस यांच्यावर जहरी टीका केलेय. संघ आणि भाजप देशात द्वेष पसरवत आहेत.

Aug 24, 2018, 07:41 PM IST

दाऊदला दणका; फायनान्स मॅनेजरला लंडनमध्ये अटक

 तो केवळ दाऊदचाच विश्वासू नव्हता. तर, दाऊदची पत्नी महजबीसुद्धा जबीरवर विश्वास ठेवत असे

Aug 19, 2018, 08:27 AM IST

विजय माल्ल्याच्या लंडनच्या घरात सोन्याचं टॉयलेट?

भारतीय बँकांना ९ हजार कोटी रुपयांना चुना लावून पळालेल्या विजय माल्ल्याबाबत रोज वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत.

Aug 12, 2018, 07:18 PM IST

नेटमध्ये अर्जुन तेंडुलकरची विराटला बॉलिंग

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचला उद्या(गुरुवार)पासून सुरुवात होणार आहे.

Aug 8, 2018, 07:19 PM IST

कर्जबुडव्या विजय माल्ल्या आता पुरता अडकला

कर्जबुडव्या विजय माल्ल्या आता पुरता अडकलाय. भारताने लंडन महादंडाधिकारी न्यायालयात सादर केलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरलेत.

Jul 31, 2018, 05:27 PM IST

कर्जबुडव्या विजय माल्ल्याकडून एसबीआयची वसुली

भारतातल्या बँकांचं ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून ब्रिटनला पळालेल्या विजय माल्ल्याला ब्रिटनमधल्या न्यायालयानं जोरदार झटका दिला. 

Jul 7, 2018, 10:44 PM IST

तैमुरच्या लंडनमधील धमालमस्तीचे व्हिडिओ व्हायरल

तैमुर अली खान या अवघ्या दीड वर्षाच्या स्टारकिडने इंटरनेटला वेड लावलं आहे. 

Jul 3, 2018, 07:54 PM IST

अन या व्यक्तीने बीग बींना सलमान खान समजून मारली हाक ...

बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी वयाची पंचाहत्तरी पार केली आहे. 

Jun 28, 2018, 06:57 PM IST

कर्ज चुकवण्यासाठी विजय माल्या तयार, का तेही जाणून घ्या...

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकारला माल्याला भारतात आणण्यात यश मिळालं तर ही मोदी सरकारसाठी जमेची बाजू असेल

Jun 28, 2018, 10:53 AM IST

ट्युमरनं पीडित इरफान खानच्या तब्येतीविषयी महत्त्वाची बातमी

 या बातमीमुळे नक्कीच इरफानच्या फॅन्सना दिलासा मिळणार आहे

Jun 22, 2018, 03:01 PM IST

क्रिकेट सोडून हा आंतरराष्ट्रीय खेळाडू झाला गिटारिस्ट!

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ओमारी बँक्सनं क्रिकेट सोडून आता गिटार वाजवून गाणी म्हणतोय.

May 30, 2018, 09:42 PM IST

आजारी इरफान खानचा 'हा' फोटो पाहिलात का?

या फोटोमागचं सत्य 

May 30, 2018, 07:20 PM IST