पात्र लाडक्या बहिणींची संख्या 1. लाख 65 कोटींवर आली आहे. कारण बेकायदेशीरपणे पैसे लाटणा-या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे.. मात्र त्यांच्याकडून पैशांचं वसुलीचं काम अद्याप सुरू झालेलं नाही. वसुली करण्याची अधिकृत यंत्रणा अद्याप ठप्प असल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana Installment Update: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांच्या (Chief Minister Ladki Bahin Yojana) हप्त्यांच्या तारखांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. निवडणूक प्रक्रियेनंतर महिलांना एक महत्त्वाची भेट दिली जाणार आहे.
डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 असे 2 महिन्यांचे 3 हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात राज्य सरकार 14 जानेवारीला म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी टाकणार अशी चर्चा रंगली होती. निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास मज्जाव केला आहे.
Ladki Bahin Yojana:ई-केवायसीसह तांत्रिक कारणांमुळे मदतहजारो शेतक-यांना मिळू शकली नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा कोट्यावधी महिलांनी लाभ घेतला आहे. आता या बहिणींना 18000 रुपये मिळणार आहेत. ही योजना कोणती जाणून घ्या?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळं प्राध्यापक भरतीला फटका बसला असल्याचे समोर आले आहे.
Laadki Bahin Yojna: एकाच कुटुंबातील तिसऱ्या आणि चौथ्या महिलेनेही युक्त्या करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता सरकार अशा महिलांचा पत्ता कट करणार आहे.
सीमा आढे, प्रतिनिधी :आनंदाचा शिधा या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर 350 कोटी रुपयांचा भार येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिजोरीवर भार वाढल्यानं यंदा आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Marathi Movies on Ladki Bahin Yojana News: महायुती सरकारची लोकप्रिय योजना 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' मोठ्या पडद्यावर सिनेमा रुपात झळकणार. या सिनेमातील कलाकारांबद्दल जाणून घेऊया.
Ladki Bahin Yojna Latest News : लाडक्या बहिणींसाठी वळवला आदिवासी विकास विभागाचा निधी; आर्थिक जुळवाजुळव करताना सरकारची दमछाक?
Ramdas Kadam On Ladki Bahin Yojana: राज्यात महायुतीचं सरकार येण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा फार मोठा सहभाग होता. मात्र आता सरकार आल्यानंतर सत्तेत सहभागी काही नेतेच याला विरोध करताना दिसत आहेत.
गोरगरीबांचं जेवण आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळीबद्दल महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. या योजना बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळतेय.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी सुरु झाल्यानं लाखो महिलांची धाकधूक वाढलीय. या योजनेतून आपलं नाव बाद तर होणार नाही ना, पैसे खात्यातून परत तर जाणार नाही ना याची भीती त्यांना सतावतेय. आता याच मुद्द्यावरुन विरोधकांनीही आरोपांची राळ उडवलीय.
Maharashtra Assembly Winter Session : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
Maharashtra Assembly Winter Session : लाडकी बहीण योजनेसंदर्भात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनी भरभरुन पाठिंबा दिल्यामुळे राज्यात महायुतीला मोठं यश मिळाल्याचा दावा महायुतीच्या अनेक नेत्यांनी केलाय. आता लाडक्या बहिणीला मिळणाऱ्या पैशांमध्येही वाढ करण्याचं आश्वासन सरकारने दिलंय. यासगळ्यात लाडकी बहिण योजनेसंदर्भात नितेश राणेंनी एक मोठं विधान केलंय.. नितेश राणे नेमकं काय म्हणालेत आणि त्यांचा रोख कुणाकडे आहे.
Ladki Bahin Yojana : नविन सरकार सत्तेत आल्यावर लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे. या योजनेबाबच मोठी अपडेट समोर आली आहे.
लाडकी बहीण योजने बाबत मोठी अपडेट समोर आली. मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत महत्वाची अपडेट दिली आहे.
लाडकी बहिण योजनेबाबत राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आले आहे. राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
Maharashtra Politics : महायुतीचं रिपोर्ट कार्ड जाहीर झाले आहे. या रिपोर्ट कार्डमध्ये लाडकी बहिण योजनेचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेंतर्गंत आता महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये येणार आहेत.
सरकारच्या लाडकी बहीण योजनेला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. यामुळे सरकारची योजना वादात सापडली आहे.