लाडकी बहिण योजना

Big News : लाडकी बहीण योजनेबाबात सरकारचा मोठा निर्णय; अर्ज भरणाऱ्या 11 संस्थांचे अधिकार रद्द

सरकारी योजना मीच आणली याचं श्रेय लाटण्याचा तिघांचाही आटापीटा सुरू असल्याची टीका जयंत पाटलांनी केलीये...लाडकी बहीण योजनेच्या जाहीरातीवरून कॅबिनेटमध्ये अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये खडाजंगी झाली होती. 

Sep 7, 2024, 06:34 PM IST

एकाच महिलेच्या नावावरून 30 फॉर्म; शिंदे सरकारला खडबडून जाग, आता 'लाडकी बहीण' योजनेचा अर्ज...

Majhi Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना. शासनानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा, अन्यथा... 

Sep 5, 2024, 09:59 AM IST

लगेच बॅलेन्स चेक करा; लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे अचानक कट झाले

Majhi Ladki Bahin yojana:  लाडक्या बहिणी योजनेतील जमा झालेले पैसे झाले बँक खात्यातुन कट झाले आहेत. 

Sep 3, 2024, 08:58 PM IST

पत्नीच्या नावे भरले लाडकी बहिण योजनेचे 30 अर्ज; एका नंबरमुळे फसला

Majhi Ladki Bahin yojana:  लाडकी बहीण योजनेत एका भामट्यानं फसवणूक केल्याचा प्रकार घडकीस आला आहे. या भमट्याने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज भरले. 

 

Sep 3, 2024, 03:38 PM IST
'ladaki Bahin' won't be stop PT2M35S

लाडकी बहीण बंद होणार नाही

'ladaki Bahin' won't be stop

Aug 31, 2024, 06:25 PM IST

BIG Breaking : मोबाईल चेक करा! लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये महिल्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 

Aug 14, 2024, 08:07 PM IST

लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी सुनबाई, योजनेचा सासुबाईंनाही होणार फायदा

Trending News : राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची चर्चा आहे. या योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यादरम्यान आता लाडकी सुनबाई योजना सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा सासुबाईंनाही होणार फायदा

Aug 7, 2024, 03:37 PM IST

'विरोधी पक्षातील कपटी आणि सावत्र भावांपासून लाडक्या बहिणींनी सावध राहावं, योजना बंद पाडण्यासाठी...'

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी विरोधी पक्षातील सावत्र भावांचे प्रयत्न सुरु आहे. पण ही योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सिल्लोडमधील महिला मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

Aug 2, 2024, 09:42 PM IST

महाराष्ट्रावर 7.80 लाख कोटींचं कर्ज; लाडकी बहीण योजनेला अर्थ खात्याचा आक्षेप?

Maharashtra Politics : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. अर्थ खात्याचा विरोध असतानाही राज्य सरकारनं ही योजना मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... नेमका काय होता अर्थ खात्याचा आक्षेप? 

Jul 26, 2024, 08:16 PM IST

...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल; अजित पवार यांनी का केले असं वक्तव्य

Ajit pawar : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. या योजनेबाबत अजित पवार यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे.  

Jul 22, 2024, 06:16 PM IST

रक्षाबंधनपूर्वीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार पैसै; एवढ्या महिन्यांचे मानधन एकदमच मिळणार

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला निधी रक्षाबंधनाच्या दरम्यान दिली जाणार आहे. यामुळे रक्षाबंधन आधीच महिलांना सरकारतर्फे ओवाळणी मिळणार आहे. 

Jul 17, 2024, 07:05 PM IST

अखेर मागणी मान्य! लाडकी बहिण योजनेनंतर लाडका भाऊ योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Chief Minister Eknath Shinde :  लडाकी बहिण योजनेवरुन विरोधक सरकारवर टीका करत आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे.  

Jul 12, 2024, 09:40 PM IST

कुटुंबातील सर्वच महिलांना घेता येणार नाही लाडकी बहिण योजनेचा लाभ; 'या' अटीमुळे महिला नाराज

जाणून घेऊया एका कुटुंबातील किती महिला लाकडी बहिण योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

Jul 3, 2024, 07:57 PM IST

'लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक किंवा पैसे मागितल्यास थेट' मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश

'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Jul 3, 2024, 04:56 PM IST