लातूर

२० वर्षांच्या बाळंतीणीची रुग्णालयातच आत्महत्या

शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा का होता? 

Jun 5, 2018, 01:36 PM IST

निलंग्यात अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्याचा मृत्यू

लातूर जिल्ह्याच्या निलंग्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.

May 28, 2018, 07:53 PM IST

निलंग्यात अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्याचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 28, 2018, 07:36 PM IST

व्हिडिओ :... इथे सुरू आहे माकडांची 'मँगो पार्टी'

झाडाखाली बसून पाडाला आलेले आंबे ही माकडं खाऊन फस्त करत आहेत. त्यांच्या 'मँगो पार्टी'ची ही दृश्यं 'झी २४ तास'च्या कॅमेऱ्यात कैद झालीत.

May 26, 2018, 04:31 PM IST

उद्या होणारी उस्मानाबादची मतमोजणी पुढे ढकलली

उद्या होणारी उस्मानाबादची मतमोजणी पुढे ढकलली

May 23, 2018, 08:35 PM IST

उद्या होणारी उस्मानाबादची मतमोजणी पुढे ढकलली

याबाबत निवडणूक आयोगाकडून उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आदेश देण्यात आले आहेत.  

May 23, 2018, 07:20 PM IST

लातूरचे 38 नगरसेवक सक्तीच्या सहलीवर

भाजप कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाही

May 18, 2018, 07:28 PM IST

दगाफटका टाळण्यासाठी भाजपचे जवळपास ३८ नगरसेवक अज्ञातस्थळी

लातूरमधून कुठलाही दगा फटका होऊ नये यासाठी भाजपचे जवळ्पास ३८ नगरसेवक अज्ञातस्थळी 

May 18, 2018, 10:53 AM IST

लग्नाच्या वऱ्हाडाला अपघात, ११ जण ठार तर २० जखमी

लातूर-मुखेड मार्गावर जांब इथे टेम्पो-टँकर यांच्यात भीषण अपघात होऊन ११ जण ठार तर २० जण जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती.

May 12, 2018, 11:08 AM IST

रमेश आप्पांच्या 'यूटर्न'नंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

बीड-लातूर विधानसभा पोटनिवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडत आहेत.

May 7, 2018, 08:11 PM IST

लातूर- पाशा पटेल यांनी आरोप फेटाळून लावले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 3, 2018, 09:56 AM IST