लातूर

'दुष्काळग्रस्त लातूरला पाणी देण्यास महाराष्ट्र समर्थ'

'महाराष्ट्र लातूरला पाणी देण्यास समर्थ आहे', असं म्हणत अरविंद केजरीवाल यांचा लातूरला पाणी देण्याचा प्रस्ताव आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळून लावलाय. 

Apr 12, 2016, 04:00 PM IST

दरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल

दरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल

Apr 12, 2016, 03:41 PM IST

दरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात भयाण दुष्काळाची स्थिती पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाणी देण्याची तयारी दर्शवलीये. तसेच महाराष्ट्रासाठी पाणी वाचवा असे त्यांनी दिल्लीवासियांना अपील केलेय.

Apr 12, 2016, 01:08 PM IST

१० टँकसहीत मिरजेहून निघालेली जलराणी लातूरात दाखल

१० टँकसहीत मिरजेहून निघालेली जलराणी लातूरात दाखल

Apr 12, 2016, 11:56 AM IST

मिरजेहून निघालेली जलराणी लातूरमध्ये दाखल

दुष्काळाच्या दाहकतेनं होरपळलेल्या लातूरकरांसाठी आजची सकाळ आनंदाची बातमी घेऊन आलीय. 

Apr 12, 2016, 07:43 AM IST

मिरजेतून जलराणी लातूरसाठी रवाना

मिरजेतून जलराणी लातूरसाठी रवाना

Apr 11, 2016, 02:55 PM IST

पुढील ४८ तासांत जलराणी लातूरला रवाना होणार

सांगलीतल्या मिरजमध्ये लातूरला पाणी घेऊन जाणाऱ्या वाघिणी सज्ज होत आहेत. रविवार दुपारपासून मिरज रेल्वे स्टेशनवर लातूरसाठी पाणी पोहचवणारे डबे भरण्याचं काम सुरू आहे. २० ते २५ टॅँकची पहिली रेल्वे लातूरकडे पाठवण्याचं नियोजन सुरु आहे.  

Apr 11, 2016, 09:14 AM IST

दुष्काळग्रस्तांवर पोट कसं भरावं याचा मोठा प्रश्न

दुष्काळ अनेकांच्या संसाराच्या मुळावर उठलाय. आधीच गरीबी त्यात शेतात काम असलं तर पोट भरत मात्र जिथं शेतात काम नाही तर संसार चालवायला पैसै येणार तरी कुठून हा प्रश्न आहे.

Apr 10, 2016, 08:43 PM IST

लातूरकरांसाठी पाण्याची रेल्वे मिरजेत दाखल

लातूरकरांना पाणी पुरवण्यासाठी रेल्वे मिरजेत दाखल झाली आहे. मराठवाडा पाणीटंचाईमुळे बेजार झाला आहे.

Apr 10, 2016, 08:26 PM IST

लातूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये पाणी भरायला तांत्रिक अडचण

लातूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये पाणी भरायला तांत्रिक अडचण

Apr 10, 2016, 07:40 PM IST