लालबागचा राजा

लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान कार्यकर्त्यांची बोट समुद्रात बुडाली

लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान मोठा अनर्थ टळला

Sep 24, 2018, 02:37 PM IST

लालबाग राजाच्या मंडपात पोलिसांवर हात उगारणे हे सरकारचं अपयश - अजित पवार

लालबागच्या राजाच्या मंडपात पोलिसांवर हात उगारला जात असेल तर सरकारचं अपयश आहे

Sep 20, 2018, 09:13 PM IST

'लालबाग राजाच्या मंडपात मुजोरी करणाऱ्यांना कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबा'

लालबागच्या राजाच्या मंडपात कार्यकर्त्यांच्या मुजोरीवर माजी पोलीस अधिकाऱ्यांनीही जोरदार टीका केलीय. 

Sep 19, 2018, 10:26 PM IST

'लालबागच्या राजा मंडळावर सरकारचं नियंत्रण का येऊ नये?'

पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की करण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली

Sep 19, 2018, 03:10 PM IST

गर्दी टाळून लालबागच्या राजाला जाण्याचा नवीन मार्ग

लालबागचा राजाला लोकलने येताना, मध्य रेल्वेच्या करीरोड आणि चिंचपोकळी स्टेशनला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. 

Sep 18, 2018, 01:18 PM IST

लालबागचा राजा यांना कधी सुबुद्धी देईल, १३५ जणांना गंडवलं...!

गणपती विसर्जन सोहळ्यादरम्यान होणारी मोबाईल चोरी काही नवीन राहिलेली नाही.

Sep 17, 2018, 10:07 PM IST

लालबाग-परळला आज जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी महत्वाची बातमी

लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि गणेश गल्लीचा गणपती यासाठी शनिवार आणि आज रविवारी भक्तांची मोठी गर्दी होत आहे.

Sep 16, 2018, 10:26 AM IST

लालबागचा राजा मंडळाला ४.८६ लाखांंचा दंड

मोठ्या धामधूमीमध्ये मुंबईत गणेशोत्सव पार पडला.

Sep 14, 2017, 12:31 PM IST

लालबागच्या राजाच्या दानपेटीत सापडल्या हजाराच्या ११० जुन्या नोटा

येत्या दोन महिन्यात नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण  होणार आहे.

Sep 9, 2017, 03:50 PM IST

समुद्रात असं होतं लालबागचा राजाचं विसर्जन

मुंबईतील भल्या मोठ्या उंच गणपतींचं विसर्जन कसं होतं, याविषयी सर्वांनाच कुतूहल असतं.

Sep 8, 2017, 01:22 PM IST

लालबागच्या राजाला अर्पण केली ५ कोटींची वीट

लालबागच्या बाजारात दाटीवाटीत लालबागचा राजा विराजमान होत असला तरीही जगभरातून गणेशोत्सवाच्या काळात भाविक त्याच्या भेटीला येतात.

Sep 7, 2017, 03:02 PM IST

लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ

लालबागच्या राजाही आता काही वेळात विसर्जनासाठी रवाना झाला आहे. १२ दिवस मंडपात भक्तांना आशीर्वाद दिल्यावर आता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेनं निघाला आहे. लालबागच्या राजाला पाहण्यासाठी तमाम मुंबईकरांनी गर्दी केली आहे.

Sep 5, 2017, 04:04 PM IST

'लालबागचा राजा'च्या विसर्जन मिरवणुकीस सुरूवात; पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग

मुंबईतील अत्यंत मानाचा आणि सर्वदूर ख्याती असलेला गणपती म्हणजे लालबागचा राजा. अनेकांच्या भक्तीचे आणि आकर्षणाचे प्रतिक असलेल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक काही वेळापूर्वीच सुरू झाली. आपल्या लाडक्या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीचे लाईव्ह स्ट्रीमींग आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करू देत आहोत.

Sep 5, 2017, 11:55 AM IST

लालबागच्या राजाचे १९३४ पासूनचे दुर्मिळ फोटो

 लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता.

Sep 1, 2017, 02:14 PM IST