लिंक

पॅनकार्ड आधारसोबत लिंक करणं बंधनकारक, ३१ मार्चपर्यंत मुदत

आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी काय कराल?

Feb 15, 2020, 10:58 AM IST

शेतकरी कर्जमाफीच्या लिंकवर कॅन्डी क्रश, आयुक्त सोनी निलंबित

सहकार आयुक्त सतीश सोनी यांना निलंबित करण्यात आले आहे.

Jan 22, 2020, 07:40 PM IST

पॅन-आधार जोडण्याची मुदत वाढवली

पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Dec 30, 2019, 10:28 PM IST

'सोशल मीडिया आधारशी जोडण्याचा कोणतीही योजना विचाराधीन नाही'

'आधारचा डाटा संपूर्णत: सुरक्षित असून वेळोवेळी तो सरकारद्वारे ऑडिटही केला जातो'

Nov 20, 2019, 02:16 PM IST

तुमचं पीएफ अकाऊंट आधारशी असं लिंक करा

पीएफ अकाऊंट आधार क्रमांकाशी लिंक असणं आवश्यक आहे

Nov 17, 2019, 12:42 PM IST

तुमचं पॅनकार्ड आधारशी लिंक आहे का? इथे तपासून पाहा

तुमचा पॅन-आधार लिंक आहे किंवा नाही हे तुम्ही अगदी एका क्लिकवर घरबसल्या जाणून घेऊ शकता. त्यासाठी... 

Sep 25, 2019, 12:40 PM IST

पॅनकार्डला आधारशी लिंक करण्याची ऑनलाईन प्रक्रिया

गेल्या वर्षात ११ लाख ४४ हजार पॅनकार्ड रद्द करण्यात आले होते.

Feb 13, 2019, 01:14 PM IST

'जावा' बाईकची प्रीबुकिंग सुरू, येथे करा जावाची 'बुकिंग'

महिंद्रा अॅंड महिंद्राने जावा ब्रॅंडला पुन्हा एकदा भारतीय बाजारात उतरवलं आहे.

Nov 15, 2018, 09:57 PM IST

...या लिंकवर क्लिक केलं तर तुमचं 'फेसबुक' अकाऊंट होईल हॅक

सोशल मीडियाची क्रेझच घातक ठरतेय

Aug 4, 2018, 01:33 PM IST

आधार-पॅन लिंक केले नाही? घाबरू नका, हा आहे उपाय...

आयकर विभागाच्या वेबसाईवर जाऊन किंवा एसएमएसद्वारे तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक करु शकता.

Jul 1, 2018, 08:37 AM IST

पॅन-आधार लिंक करायला उरले अवघे काही तास, या वेबसाईटवर जाऊन करा लिंक

तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायला आता अवघे काही तास उरले आहेत.

Jun 30, 2018, 03:31 PM IST

आता तुमचं ड्रायव्हिंग लायसन्सही होणार आधारला लिंक

 दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवरही कारवाई करण्यासाठी ही उपाययोजना लागू पडेल.

Jun 13, 2018, 01:04 PM IST

आधार कार्डबाबतची मोठी बातमी, १ एप्रिलपासून बंद होणार नाहीत या सेवा

आधार सक्तीची तारीख ३१ मार्च करण्यात आली होती. मात्र, यातून आता सुटका मिळाली आहे.

Mar 21, 2018, 07:47 PM IST

बँक खात्याशी आधार कार्ड लिंक झालं की नाही कसं ओळखाल?

आधार कार्ड लिंक करण्यावरून अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहेत. 

Feb 26, 2018, 01:34 PM IST

'आधार कार्ड'बद्दल हे फोन आले तर सावध राहा

बँक खातं आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या फेक कॉल्सवरून सध्या ग्राहकांची लुट सुरु आहे.

Dec 14, 2017, 09:51 PM IST