'आधार कार्ड'बद्दल हे फोन आले तर सावध राहा
बँक खातं आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या फेक कॉल्सवरून सध्या ग्राहकांची लुट सुरु आहे.
Dec 14, 2017, 09:51 PM ISTआता घर बसल्या सीमकार्ड आधार कार्डला लिंक करा
आता घर बसल्या सीमकार्ड आधार कार्डला लिंक करा
Nov 15, 2017, 09:28 PM ISTघरी बसल्या एका क्लिकवर मोबाईल क्रमांक करा 'आधार'ला लिंक!
आपला मोबाईल क्रमांक आधारला लिंक करणं अनिवार्य करण्यात आलंय... यासाठी मोबाईल युजर्सना आधार क्रमांक लिंक करण्यासाठी मोबाईल कंपन्यांच्या कस्टमर केअरच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत... पण, आता मात्र ही कटकट बंद होतेय.
Oct 25, 2017, 08:22 PM IST'फोन बंद झाला तरी चालेल, पण आधारला लिंक करणार नाही'
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टेलिकॉम विभागाला खुलं आव्हानच दिलंय. माझा फोन बंद झाला तरी चालेल, पण मी फोन आधारला लिंक करणार नाही अशी भूमिकाच त्यांनी घेतलीय.
Oct 25, 2017, 05:23 PM ISTबँक खात्याला आधार लिंक अनिवार्य, आरबीआयचं स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 01:02 PM ISTपॅनकार्ड आधारसोबत लिंक करण्यासाठी मुदत वाढवली
पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आज म्हणजे ३१ ऑगस्ट २०१७ ही तारीख या गोष्टी लिंक करण्याची अंतिम तारीख होती. मात्र
Aug 31, 2017, 06:07 PM IST३१ ऑगस्टपर्यंत पॅन आधारला लिंक केलं नसेल तर...
तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाईन फाईल करत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करणं गरजेचं आहे... पॅन आधारकार्डाला जोडल्याशिवाय तुमचं आयकर परताव्यासाठी तुम्ही फाईल करी शकणार नाही.
Aug 23, 2017, 01:38 PM ISTपॅनकार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली, ३१ ऑगस्टपर्यंत मुदत
तुम्ही जर अजूनही आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक केले नसतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. अर्थ मंत्रालयाने लोकांना आपलं पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुरुवातीला १ जुलैपर्यंत मुदत होती पण आता ३१ ऑगस्टपर्यंत ती मुदत वाढवण्यात आली आहे.
Jul 31, 2017, 08:14 PM ISTSMS पाठवा... आणि पॅन करा आधारशी लिंक!
आयकर विभागानं करदात्यांच्या पॅन कार्ड आधार नंबरशी जोडण्यासाठी एसएमएस सुविधा सुरु केलीय.
May 31, 2017, 02:54 PM ISTमोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक
तुमचा मोबाईल सुरु ठेवण्यासाठी मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
May 30, 2017, 06:09 PM ISTव्हॉट्सअॅपवर व्हायरल होतेय ही लिंक...चुकूनही क्लिक करु नका...
पॉप्युलर मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर सध्या एक लिंक व्हायरल होतेय. या लिंकवर व्हॉट्सअॅप आता मल्टिकलरमध्ये असल्याचा दावा करण्यात आला.
May 17, 2017, 05:24 PM ISTआधार आणि पॅनवरील नावाचे स्पेलिंग चुकले तर टेन्शन नाही
तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डावरील नावाचे स्पेलिंग वेगवेगळे असेल तर तुम्हांला घाबरण्याचे कारण नाही. ज्यांचा नावाचे स्पेलिंग पॅन आणि आधार कार्डाशी जुळत नसेल त्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे.
May 3, 2017, 09:11 PM ISTतुम्ही असे केले नाही तर एक जुलैपासून रिजेक्ट होईल पॅनकार्ड
तुम्ही १ जुलैपूर्वी आपले आधारकार्ड पॅन कार्डाशी लिंक नाही केले तर तुमचे पॅनकार्ड रिजेक्ट होऊ शकते. अशा स्थितीत तुम्ही चालू आर्थिक वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार नाही.
Apr 25, 2017, 08:26 PM IST'आधार'नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार
तुमचं बँक किंवा इतर वित्तीय खातं आधार कार्डाला लिंक नसेल तर ते खातं बंद करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.
Apr 12, 2017, 04:32 PM IST'आधार कार्ड' पॅन कार्डला लिंक करा... पाच स्टेप्समध्ये!
'वित्त विधेयक २०१७'नुसार आता पॅन कार्ड बनवण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आलंय. शिवाय, १ जुलैपर्यंत तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्डाला लिंकही करणं गरजेचं असेल.
Apr 11, 2017, 07:11 PM IST