लिंबू पाणी

लिंबू पाणी कोणी पिऊ नये?

लिंबू पाणी पिण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम. 

Dec 4, 2024, 10:43 PM IST
Mumbai Food Stall At Kurla Station Sealed On Substandard Lemon Juice PT2M39S

रेल्वे स्टेशनवरच्या लिंबू-पाण्याचा किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद

रेल्वे स्टेशनवरच्या लिंबू-पाण्याचा किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद

Mar 26, 2019, 09:35 AM IST

VIRAL VIDEO : रेल्वे स्टेशनवरच्या लिंबू-पाण्याचा किळसवाणा प्रकार

हा सर्व प्रकार एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला... हा व्हिडिओ व्हायरल झालाय

Mar 26, 2019, 09:20 AM IST

फक्त लिंबू पाण्यानेच शक्य या समस्यांवर इलाज

लिंबू पाणी पिण्याच्या वेळा आणि पद्धतींबद्दल माहीती असणं गरजेचं आहे. 

Jun 16, 2018, 11:01 PM IST

सलग ५ दिवस लिंबू पाण्यात गूळ मिसळून प्यायल्याने होतात हे फायदे

पुरुष असो वा महिला वाढलेले पोट, लठ्ठपणा ही सर्वांचीच समस्या बनत चाललीये. वजन कमी करण्यासाठी लोक हल्ली काय काय करत नाही. अनेकाविध उपाय केले जातात.  मात्र बऱ्याचदा हे उपाय लागू पडत नाहीत. 

Jan 21, 2018, 11:00 AM IST

जास्त लिंबू पाणी पिल्याने होतात हे नुकसान

वजन कमी करण्यासाठी जे सल्ले दिले जातात त्यात सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू पिळूण प्या. आपणा सर्वांना या उपायाबद्द्ल चांगलेच माहिते आहे.

Dec 13, 2017, 10:12 PM IST

सकाळी उठून लिंबूपाणी घेण्याचे ९ फायदे

उन्हाळ्याचा मोसम सुरु झालाय त्यामुळे इतर कोणतेही रासायनिक द्रव्यपदार्थ घेण्यापेक्षा शहाळे, लिंबूपाणी, कोकम सरबत घेणे नेहमीच चांगले. लिंबूपाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जाऊन शरीर साफ होण्यास मदत होते. दिवसभरात लिंबू पाणी कधीही घेणे चांगले मात्र सकाळी उठून लिंबू पाणी घेणे शरीरासाठी अधिक चांगले. 

Mar 13, 2016, 04:00 PM IST

वजन घटविण्यासाठी लिंबू पाणी प्या

तुम्हाला वाढत्या वजनाची चिंता आहे का? तुमचे वजन कमी करायचे आहे. तर मग लिंबू पाणी प्या. रोज सकाळी लिंबू पाणी प्या. या पाण्यामुळे तुम्हाला ताजेतवाणे वाटते. तसेच त्याचे फायदे आहेत.

Jun 10, 2014, 03:33 PM IST