लैंगिक अत्याचार

चिमुकल्यांवर स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार

स्कूल बस चालकांकडून चिमुकल्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा संतापजनक प्रकार यवतमाळच्या वणीमध्ये उघडकीला आलाय. 

Sep 9, 2016, 06:24 PM IST

अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या निर्मात्याला अटक

वांद्रा पोलिसांनी एका सिनेनिर्मात्याला अभिनेत्रीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. स्वत:ला सिनेनिर्माता असल्याचं सांगून याने अभिनेत्रीला एका मोठ्या सिनेमामध्ये काम देण्याचं आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे आरोप आहेत.

Jul 5, 2016, 06:46 PM IST

शाळेतल्या आवारातच शिक्षकांचा मुलींवर लैंगिक अत्याचार

यवतमाळ पब्लिक स्कूल शाळेतल्या १० ते १२ विद्यार्थ्यांनीचा विनयभंग करण्यात आल्याचं उघड झालंय. 

Jun 29, 2016, 08:05 PM IST

शाळेतल्या आवारातच शिक्षकांचा मुलींवर लैंगिक अत्याचार

शाळेतल्या आवारातच शिक्षकांचा मुलींवर लैंगिक अत्याचार

Jun 29, 2016, 07:28 PM IST

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

कल्याण शीळ मार्गालगत असलेल्या लोढा हेवन या हायप्रोफाईल सोसायटीत पाळणाघर चालवणा-या महिलेच्या भावाने अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 

May 20, 2016, 11:44 AM IST

दगाबाज बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडला ढकलले वेश्याव्यवसायात

गर्लफ्रेंडला तिच्याच बॉयफ्रेंडने मोठा धोका दिला. एका तरुणाने आपल्याच गर्लफ्रेंडवर सामूहिक अत्याचार घडवून आणला. यामध्ये तिच्यासह ११० जण सहभागी झाली होते.

Jan 23, 2016, 03:22 PM IST

मुंबईत बापाचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई शहरातील शिवाजीनगर भागात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलीय. एका बापानं आपल्या पोटच्या १४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय.

Jan 22, 2016, 11:37 PM IST

व्हिडीओ | आईने ५२ सेकंदात सांगितलं लैंगिक अत्याचाराविषयी

हा आणखी एक असा व्हिडीओ आहे, जो लैंगिक अत्याचार थांबवण्यात महत्वाचा ठरू शकतो, या व्हिडीओत एका आईने आपल्या मुलाला ५२ सेकंदात लैंगिक अत्याचार थांबवण्याविषयी सांगितलंय. 

Dec 1, 2015, 08:31 PM IST

हा एक व्हिडीओ लैंगिक अत्याचार नक्की थांबवू शकतो

मुलगी अजून घरी का नाही आली, ती बाहेर कोणत्या कामासाठी जातेय, अशी काळजी आई वडिलांना नेहमीच असते, पण मुलगा का अजून आला नाही, तो बाहेर काय करतोय हे देखील विचारणं गरजेचं आहे.

Nov 18, 2015, 01:59 PM IST

आपल्या स्टाफला न्यूड व्हायला सांगायचा सौदीचा प्रिंस

सौदीचा प्रिंस माजिद अल-सउद आपल्या पूर्ण स्टाफला नग्न करून फिरवत होतो, असा आरोप त्याच्यावर आहे. महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपाखाली त्याच्यावर या अगोदरच केस सुरू आहे. सऊदवर लॉस एंजेलिस इथल्या आपल्या बंगल्यातील तीन महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचाराचा आरोप लावलाय. त्याची सुनावणी सुरू आहे.

Oct 27, 2015, 01:21 PM IST

राजापुरात १५ वर्षी मुलीवर काकासह पोलीसपाटलाकडून लैंगिक अत्याचार

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर काकासह गावच्या पोलीस पाटील अशा तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी येथे उघडकीला आली.

Oct 24, 2015, 02:03 PM IST

वडापाव, इडलीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

 नवी मुंबईत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वडापाव, इडलीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची बाब उघड झाली आहे. गरीब घरातील मुलींना हेरुन त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली.

Oct 10, 2015, 04:29 PM IST