लैंगिक अत्याचार

अटक केल्यास अन्न-पाणी सोडील- आसाराम बापू

माझ्यासोबत दबरदस्ती केली गेली तर, अन्न-पाण्याचा त्याग करील, अशी धमकी आसाराम बापूंनी दिलीय. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले आसाराम बापू सध्या अटकेच्या गर्तेत अडकलेत.

Aug 27, 2013, 10:50 AM IST

वयाच्या ११ व्या वर्षीच `तो` बनला बाप!

लैंगिक अत्याचारांमुळे चक्क ११ वर्षांचा १ मुलगा बाप बनला आहे.

Jun 17, 2013, 04:19 PM IST

लैंगिक शोषण करणाऱ्यांसोबत १५ वर्षं करतात या काम!

जगभरात लैंगिक शोषण करणाऱ्यांबद्दल समाजात घृणा असते. बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जावी, असा आग्रह अनेक जणांनी धरला आहे. अशा परिस्थितीत लीडिया गुथ्रे नामक एक सामाजिक कार्यकर्ती अशा गुन्हेगारांसोबत राहून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.

May 27, 2013, 04:35 PM IST

सलमान खान, शीला दीक्षित नव्या वादात

बॉलिवूडमधील दबंग सलमान खान आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित आता नव्या वादात अडकल्या आहेत. या वादाचे काय पडसाद उमटतात याचीच चर्चा सुरू आहे.

May 14, 2013, 03:44 PM IST

नर्सवर लैंगिक अत्याचार, काँग्रेस नेता फरार

लैंगिक छळाची तक्रार झाल्यानं नागपूर होमिओपथिक कॉलेजचे संस्थाचालक सध्या पोलिसांच्या भीतीने फरार आहेत. परंतु तक्रारकर्त्या महिलेची बाजू विचारता न घेता तिला नोकरीतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आलंय. या सर्व प्रकरणामुळं संस्थाचालकानं कॉलेजलाच चक्क टाळे ठोकलंय.

Dec 1, 2012, 05:53 PM IST

सर्वांसमक्ष केलं तरुणींना विवस्त्र

चीनच्या हैनान प्रांतात वॉटर फेस्टिव्हलदरम्यान काही तरुणांनी विकृतीची सीमा गाठली. वॉटर फेस्टिवल चालू असताना काही तरुणांनी सर्वासमक्ष तरुण मुलींचे कपडे फाडले आणि लैंगिक अत्याचारही केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.

Aug 25, 2012, 08:27 PM IST

अनाथ मुलांवर लैंगिक अत्याचार

दिल्ली भागात असलेल्या आर्य अनाथालयात तब्बल आठ मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येताच दिल्ली परीसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पिडीत मुलांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आहे.

Feb 22, 2012, 05:20 PM IST