मुंबई | हार्बर मार्गाच्या लोकलमध्ये जागेवरून वाद
मुंबई | हार्बर मार्गाच्या लोकलमध्ये जागेवरून वाद
Dec 6, 2019, 01:20 PM ISTदिवाळीच्या दिवसांत 'मेगाब्लॉक' नाही, पण धावणार कमी लोकल
रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल धावणार
Oct 26, 2019, 11:34 AM ISTगर्दीमुळे उल्हासनगर-विठ्ठलवाडी दरम्यान लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी
गर्दीच्या रेटयामुळे लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी
Aug 29, 2019, 06:36 PM IST#RainUpdates : जाणून घ्या काय आहे रेल्वे वाहतुकीची सद्यस्थिती
एकंदर परिस्थिती पाहता....
Aug 5, 2019, 11:31 AM ISTरेल्वे वाहतुकीला सुरुवात, मुंबई हळूहळू पूर्वपदावर
रेल्वे बंद असल्यानं बेस्टनं रस्त्यावर काही ज्यादा गाड्या सोडण्यात आल्यात. त्यामुळे रस्त्यांवरही बाहेर पडलेल्या प्रवाशांची गर्दी दिसून येतेय
Aug 3, 2019, 07:11 PM ISTकुर्ल्यावरून कल्याणच्या दिशेनं पहिली लोकल रवाना, हार्बर अजूनही ठप्पच
दादर आणि कुर्ला रेल्वे स्टेशनवरील वाढती गर्दी लक्षात घेवून महापालिकेच्या वतीनं दादर आणि कुर्ला भागातील पालिका शाळांमध्ये रिलिफ कॅम्प उभारण्यात आलाय
Aug 3, 2019, 02:39 PM ISTमुंबई : बदलापूर-सीएसएमटी लोकल धीम्यागतीनं सुरु
मुंबई : बदलापूर-सीएसएमटी लोकल धीम्यागतीनं सुरु
Jul 27, 2019, 04:30 PM ISTहार्बर मार्गावर लोकलवर दगडफेक, पोलीस कर्मचारी जखमी
बेलापूर-सीएसटी लोकलवर वाशी - मानखुर्द स्थानकादरम्यान अज्ञाताने दगडफेक केली.
Jul 26, 2019, 09:22 PM ISTठाणे । डोंबवलीत गर्दीमुळे लोकल रेल्वेतून पडून दोघांचा मृत्यू
डोंबिवलीत गर्दीमुळे लोकल रेल्वेतून पडून दोघांचा मृत्यू
Jul 25, 2019, 11:55 PM ISTमध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, कमी लोकल धावणार
मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये आज बदल करण्यात आला आहे.
Jul 3, 2019, 08:25 AM ISTमुंबईत लोकलमध्ये दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो सावधान !
लोकलमध्ये दरवाजात उभं राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो काळजी घ्या.
Jun 27, 2019, 02:11 PM ISTपेंटाग्राफवर पत्रा पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत, जलद मार्गावर धीम्या गाड्या
ठाणे आणि मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने मध्ये रेल्वेची सेवा पुन्हा विस्कळीत झाली.
Jun 14, 2019, 05:46 PM ISTमुंबई । मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रुळाला तडा
मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी विस्कळीत झाली. या मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी अप गाड्यांची वाहतूक सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू असल्याचे प्रवाशांचे हाल होत आहेत. कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने या मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. दरम्यान, दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने पूर्ण केले तरी वाहतूक उशिरानेच सुरू राहणार आहे. सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचा ताण जलद लोकलवर पडला आहे.
May 13, 2019, 12:10 PM IST