लोकसभा निकाल

'खूप छान मित्रा' : मोदींवर इमरान खान, पुतिनसह जगभरातील नेत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही पंतप्रधानांसाठी शुभेच्छा संदेश धाडलाय

May 23, 2019, 05:46 PM IST

Election results 2019 : वाराणसी मतदारसंघात मोदींचा दणदणीत विजय

वाराणसी मतदारसंघात काँग्रेसकडून अजय राय तर समाजवादी पक्षाकडून शालिनी यादव यांना उमेदवारी देण्यात आली होती

May 23, 2019, 04:00 PM IST

Election results 2019 : काँग्रेसच्या दिग्विजय सिंहांवर साध्वी प्रज्ञा भारी

साध्वी प्रज्ञा हिनं केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे या मतदारसंघासहीत सगळा देशच ढवळून निघाला

May 23, 2019, 02:32 PM IST

मोदी पुन्हा सत्तेत, गुंतवणुकदारांना १५ मिनिटांत ३ लाख करोडोंचा फायदा

एकूण मार्केट कॅपिटल वाढून १ करोड ५३ लाख करोड रुपयांवर दाखल झालंय

May 23, 2019, 01:53 PM IST

Election results 2019 : अमेठीत मतदारांचं पारडं कुणाकडे झुकणार? अटीतटीची लढत

राहुल गांधी आणि स्मृती इराणी एकमेकांना जोरदार टक्कर देताना दिसत आहेत

May 23, 2019, 11:27 AM IST
BJP Party Preparation For Vidhan Sabha Before LS Election Results PT1M40S

लोकसभा निकालांआधीच भाजपाची विधानसभेची तयारी

लोकसभा निकालांआधीच भाजपाची विधानसभेची तयारी

May 21, 2019, 08:50 PM IST

एक्झिट पोल प्रमाणेच निवडणुकीचा निकाल लागेल, जेटलींचा दावा

 एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच 2019 लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.

May 20, 2019, 07:11 PM IST