देशाच्या सीमा मोदी सरकारच्या काळात सुरक्षित नाहीत - मायावती
देशाच्या सीमा मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरक्षित नाहीत.
May 1, 2019, 06:31 PM ISTअखिलेश यादव यांची मोदींवर तिखट प्रतिक्रिया
नरेंद्र मोदी यांच्यावर ७२ वर्षांसाठी बंदी घालावी, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली.
May 1, 2019, 06:18 PM ISTमोदींचा फुगा तीन वर्षांतच फोडला - राहुल गांधी
मोदी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देत होते, मात्र तीन वर्षांतच आम्ही त्यांचा फुगा फोडला आहे. आता मोदींमध्ये दम राहिलेला नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
May 1, 2019, 05:41 PM ISTतेज बहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द, सपा-बसपाला झटका
यानंतर शालिनी यादव या समाजवादी पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात मोदींना टक्कर देणार आहेत
May 1, 2019, 02:24 PM ISTVIDEO : 'घरात घुसून मारणार, गोळीला प्रत्यूत्तर गोळीनंच', अयोध्येत पंतप्रधान मोदी
पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी अयोध्येत चोख बंदोबस्त
May 1, 2019, 12:03 PM ISTदेशाचे रक्षकच गोंधळाची परिस्थिती निर्माण करत आहेत- जया बच्चन
एका प्रचारसभेत प्रचारसभेत सहभागी झाल्या होत्या.
May 1, 2019, 09:39 AM IST
कल्याणमध्ये मतदानानंतर ३२३ ईव्हीएम तब्बल २३ तास गायब
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे या मतदार संघातून निवडणूक लढत आहे
May 1, 2019, 08:47 AM ISTमोदींनी यांच्यासाठी देशाला कर्जाच्या संकटात लोटले - काँग्रेस
उद्योगपती मित्रांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कर्जाच्या संकटात लोटल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
Apr 30, 2019, 09:23 PM ISTनागरिकत्वाच्या मुद्यावर राहुल गांधींना गृहमंत्रालयाची नोटीस
नागरिकत्वाच्या मुद्यावर राहुल गांधींना गृहमंत्रालयाची नोटीस
Apr 30, 2019, 05:30 PM ISTVIDEO : क्या बकवास है ये? भावाच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर प्रियंकांची आगपाखड
सारा देश जाणतो की....
Apr 30, 2019, 03:21 PM ISTआचारसंहिता उल्लंघन प्रकरणी पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यावर कारवाई होणार?
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी जवानांच्या आणि शहिदांच्या नावावर मतं मागितल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय
Apr 30, 2019, 11:13 AM ISTनागरिकत्वाच्या मुद्यावर राहुल गांधींना गृहमंत्रालयाची नोटीस
राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या अमेठी आणि केरळच्या वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
Apr 30, 2019, 10:30 AM ISTदेशभरात चौथ्या टप्प्यात ६४ टक्के मतदान; बंगालमध्ये भरघोस प्रतिसाद
कुलगाममध्ये १०.३ टक्के इतके निच्चांकी मतदान झाले.
Apr 29, 2019, 11:11 PM ISTमतदार म्हणतात, 'Don’t be like Swara Bhasker, use your finger wisely'
हस्तमैथुनाच्या दृश्यामुळे स्वरा पुन्हा चर्चेत
Apr 29, 2019, 09:41 PM IST#LokSabhaElections2019 : मतदानात मुंबईची पुण्यावर सरशी
जाणून घ्या यामागची काही महत्त्वाची कारणं....
Apr 29, 2019, 09:03 PM IST