'काळ्या जादू'चा धसका, काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर सीसीटीव्ही तैनात
दोन दिवसांपूर्वी त्यांच्या या घरासमोरच्या झाडामध्ये हळद-कुंकू लावलेली एक काळी बाहुली आढळली होती
Mar 8, 2019, 12:20 PM ISTआचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारला जनतेचा कळवळा
इतर वेळी सत्ताधाऱ्यांचा जनतेसाठीचा हा कळवळा जातो कुठे...
Mar 7, 2019, 11:51 AM ISTपवार काँग्रेसच्या मतदारसंघासह १० लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १० लोकसभा मतदारसंघांमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
Mar 6, 2019, 10:40 PM ISTCM भेटीनंतर अर्जुन खोतकर लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्यावर ठाम
रावसाहेब दानवे यांची डोकेदुखी संपण्याची चिन्हे नाहीत. अर्जुन खोतकर लोकसभा निवडणूक लढण्याबाबत अद्याप ठाम आहेत.
Mar 6, 2019, 06:32 PM IST१० लाख कोटींच्या गुंतवणुकीसह राज्याचं नवं 'औद्योगिक धोरण' जाहीर
४० लाख रोजगार निर्मिती शक्य होईल असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे
Mar 6, 2019, 09:30 AM IST'मोदी है तो मुमकिन है'... भाजप प्रचाराची नवी टॅगलाईन
'मोदी है तो मुमकिन है'... भाजप प्रचाराची नवी टॅगलाईन
Mar 5, 2019, 10:00 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीकडे २२ जागांची प्रकाश आंबेडकर यांची मागणी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत वंचित बहुजन विकास आघाडी सहभागी होणार का, याबाबतचा तिढा अजून कायमच आहे.
Mar 5, 2019, 08:08 PM ISTअहमदनगरच्या जागेवरून तिढा, काँग्रेसचे सुजय राष्ट्रवादीतून लोकसभेच्या रिंगणात?
अहमदनगरच्या जागेवरून आघाडीतला तिढा कायम आहे. जागा सोडण्यास राष्ट्रवादीचा नकार आहे.
Mar 5, 2019, 06:06 PM IST'मोदी है तो मुमकिन है'... भाजप प्रचाराची नवी टॅगलाईन
लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतात
Mar 5, 2019, 02:15 PM ISTनाशिक दौऱ्यातही पवारांची नेहमीचीच स्टाईल, उमेदवाराबाबत संभ्रम कायम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल दोन दिवस नाशिक जिल्ह्यात तळ ठोकला होता.
Mar 4, 2019, 10:53 PM ISTनाशिक दौऱ्यातही पवारांची नेहमीचीच स्टाईल, संभ्रम कायम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल दोन दिवस नाशिक जिल्ह्यात तळ ठोकला होता. या दौऱ्यानंतर पवार पक्षाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करतील किंवा किमान तसे संकेत तरी देतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. पण पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये यावर मौन बाळगलं.
Mar 4, 2019, 10:50 PM ISTलोकसभा निवडणूक २०१९: 'पानिपत'मधून भाजपचा मराठी शिलेदार रणांगणात?
हरियाणाच्या सत्तेची चावी जाट समाजाच्या हाती असते. पण करनाल लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या हाती उमेदवाराचं भवितव्य असतं. यंदा करनाल मतदारसंघातून मराठा उमेदवार उभा राहतोय.
Mar 4, 2019, 09:16 PM ISTलोकसभा निवडणूक २०१९: 'पानीपत'मधून भाजपचा मराठी शिलेदार रणांगणात?
लोकसभा निवडणूक २०१९: 'पानीपत'मधून भाजपचा मराठी शिलेदार रणांगणात?
Mar 4, 2019, 09:10 PM IST