राष्ट्रवादीने अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडली
राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली लोकसभेची अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडली आहे.
Mar 1, 2019, 11:00 PM ISTडॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी?
आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Mar 1, 2019, 04:54 PM ISTडॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीत, 'पवारांचे हात बळकट करण्यासाठी प्रवेश'
चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत आज प्रवेश केला.
Mar 1, 2019, 03:55 PM ISTशिवसेनेला मोठा धक्का, डॉ. अमोल कोल्हे करणार 'जय महाराष्ट्र' ?
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत आहेत.
Feb 28, 2019, 11:31 PM ISTविखे पाटील संभ्रमात, 'हात' सोडून 'कमळ' घेणार?
राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे.
Feb 24, 2019, 09:11 PM ISTराधाकृष्ण विखे पाटील संभ्रमात, 'हात' सोडून 'कमळ' घेणार?
राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे. शिर्डीत ते मोदींचं फोटो लावण्याची गोष्ट करतात. तर मुंबईत मोदींवर टीका करतात. विखे पाटील येत्या काळात काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हातात घेतील की काय अशी स्थिती आहे. संभ्रमावस्थेत असलेल्या विखे पाटलांवर झी २४ तासचा हा स्पेशल रिपोर्ट....
Feb 24, 2019, 08:40 PM ISTरामदास आठवलेंनी मागीतली मुंबईतली जागा, मुख्यमंत्री म्हणतात...
दक्षिण मध्य मुंबई नसेल तर ईशान्य मुंबई लोकसभेची जागा द्या.
Feb 24, 2019, 08:17 PM ISTयुतीच्या निर्णयानंतर कोणतीही नाराजी नाही - शिवसेना
युतीच्या निर्णयानंतर शिवसेनेत कोणतीही नाराजी नसल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.
Feb 23, 2019, 11:49 PM ISTमोदी सरकार, काँग्रेसला धडा शिकवा; वंचिताना ही शेवटची संधी आहे - ओवेसी
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार आहे. मसूद अजहर मौलाना नाही, तर तो सैतान आहे, असा हल्लाबोल ओवेसी यांनी केला.
Feb 23, 2019, 10:17 PM ISTभाजपचे नरेंद्र पाटील - राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण
भाजपचे नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाठी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
Feb 23, 2019, 07:03 PM ISTभिवंडी, पालघर या मतदार संघात युतीबाबत पेच?
लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युती झाली असली तरी भिवंडी आणि पालघर मतदार संघात युतीबाबत पेच कायम आहे.
Feb 23, 2019, 05:54 PM ISTकाँग्रेस पुण्यात लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार, पाहा काय झाला निर्णय?
पुणे लोकसभेसाठी पक्षातील उमेदवाराला संधी द्यायची याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
Feb 22, 2019, 07:44 PM ISTराज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपवर नाराज?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत अजुनही निर्णय होत नसल्याने रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि विद्यमान राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे अस्वस्थ झाले आहेत.
Feb 22, 2019, 07:06 PM ISTभाजपनंतर आता तामिळनाडूत काँग्रेसचा हा नवा मित्र
गेल्या निवडणुकीत भरभरून जागा देणाऱ्या उत्तर भारतातील भाजपची लाट ओसरली आहे. त्यामुळे सत्तेत राहण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने तामिळनाडूत नवे मित्र शोधले आहेत.
Feb 21, 2019, 08:20 PM IST'सामना'तील अग्रलेख लता मंगेशकरांच्या आवाजापेक्षाही गोड वाटतोय- धनंजय मुंडे
युतीच्या घोषणेपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून केंद्र सरकार आणि भाजपच्या नेत्यांवर सातत्याने टीका होत असे.
Feb 20, 2019, 02:55 PM IST