44 व्या वर्षी 5 महिन्यात लटकणाऱ्या पोटावरची 26 किलो चरबी केली कमी, बॉडी ट्रान्सफॉर्मेशन महत्त्वाचं
अभिनेता जयदीप अहलावत अभिनयासोबतच त्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. काही महिन्यांतच 26 किलो वजन कमी केलं आहे. यासाठी 3-4 वेळा वर्कआऊट केला आहे. वजन कमी करण्यासाठी काय केलं याबाबत जाणून घेऊया.
Jun 26, 2024, 02:55 PM ISTWeight Loss Journey : दररोज एवढी पाऊलं चालून 115 किलो वजनाच्या महिलेने कमी केलं 47 किलो वजन
Tips To Weight Loss: लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट एवढाच पुरेसा पडत नाही. 115 किलो वजन असलेल्या महिलेने 47 किलो वजन कमी करून हे सिद्ध केले आहे. नर्स म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने एका गोष्टीच्या मदतीने आपलं वजन घटवलं आहे.
Mar 17, 2024, 02:49 PM ISTWalk ला जाऊनही 100 ग्रॅम वजन कमी होईना, शास्त्रज्ञांनी सांगितली चालण्याची योग्य वेळ
How To Lose Weight By Walking: जर तुम्ही व्यायामशाळेत जात नसाल तर चालण्याने तुम्ही सहज वजन कमी करू शकता, फक्त तुम्हाला चालण्याची योग्य वेळ कोणती हे माहित असले पाहिजे, खाली दिलेल्या गोष्टींचे पालन करा आणि वजन लवकर कमी करा.
Jan 13, 2024, 04:49 PM ISTWeight Loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोज सकाळी करा 'ही' 5 कामे, महिन्याभरात कमी होईल 2kg वजन
Burn Belly Fat : वजन कमी करण्यासाठी, वजन कमी करण्याच्या लोक वेगवेगळ्या टिप्स फॉलो करतात. जर तुम्ही येथे दिलेल्या 5 टिप्स 1 महिन्यापर्यंत फॉलो केल्यास वजन कमी करण्यात खूप मदत होईल.
Dec 10, 2023, 07:16 AM ISTWeight Loss Story : 133 किलो वजनाच्या सार्थकने 5 पद्धतीने 48 किलो वजन घटवलं, शेअर केलं सिक्रेट
Real Weight Loss Journey : वजन कमी करणे हा सर्वात मोठा टास्क असतो. अशावेळी काही टिप्स अतिशय फायदेशीर ठरतात.
Oct 10, 2023, 06:22 PM ISTDiet Food : बिनधास्त खा बटर चिकन आणि पालक पनीर, Weight Loss डाएटमध्ये 'हे' भारतीय पदार्थ बेस्ट
Health Tips : वजन कमी करायचं म्हणजे सगळ्यात पहिले आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. अनेक आवडीचे पदार्थ आपल्याला खाता येतं नाही. पण आता तुम्ही बिनधास्त बटर चिकन, पालक पनीर खाऊ वजन कमी करु शकता.
Dec 21, 2022, 08:16 AM ISTweight loss: वजन कमी करण्यासाठी भात खावा की चपाती ? आणि किती ?
भातामुळे लठ्ठपणा वाढतो, असे काहीजण म्हणतात, तर काहीजण भात हे रोटीपेक्षा हलके अन्न असल्याचे सांगतात.
Dec 11, 2022, 09:31 AM IST