close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वन प्लस

आता स्मार्टफोनमध्ये 5 जी नेटवर्क, जबरदस्त मोबाईल!

वन प्लस कंपनीने आपला फाय जी नेटवर्क असलेला 'वन प्लस सेव्हन' हा फोन लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे.  

Feb 5, 2019, 05:49 PM IST

भारतात वन प्लस कंपनी उभारणार आहे, सर्वात मोठा बाजार!

महागडे स्मार्टफोन निर्माण करणारी वन प्लस कंपनी देशभरात इंजिनिअरिंगमध्ये मोठी भूमिका बजावून देशामध्ये नवकल्पना वाढवण्याची इच्छा व्यक्त करत आहे.

Dec 3, 2018, 05:43 PM IST

४०,००० ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची माहिती झाली चोरी, यामध्ये तुमचं नाव तर नाही ना?

चायनीज स्मार्टफोन कंपनी वन प्लस (OnePlus)चे प्रोडक्ट्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण, या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरी झाल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

Jan 21, 2018, 05:28 PM IST

एच डी पॉर्न फिल्म नसल्याने ग्राहकाने केली तक्रार

वन प्लसने नुकतेच नवीन मॉडेल वन प्लस ३ लाँच झाले आहे. कमी किंमतीत सगळ्यात चांगले फिचर्स देणारा म्हणून वन प्लस फोन्सची मार्केटमध्ये ओळख आहे. मार्केटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करण्याकरिता प्रत्येक कंपनी वेगवेगळे फिचर्स घेऊन येते. मात्र कोणताही स्मार्टफोन प्री-लोडेड पॉर्न फिल्म्सचे फिचर घेऊन येईल असे कधी वाटले होते का ?

Jun 19, 2016, 08:35 PM IST

चार्जिंग दरम्यान वन प्लस वन स्मार्टफोनचा स्फोट

चीनची स्मार्टफोन कंपनी वन प्लस भारतीय बाजारात आपले पाय पसरू लागलीय. मात्र दिल्लीतील अंकुर दुगर यांच्यासाठी हा फोन जीवघेणा ठरू शकला असता. चार्जिंग करतांना त्यांच्या स्मार्टफोनचा स्फोट झाला, तेव्हा ते झोपलेले होते. 

Sep 1, 2015, 11:08 AM IST

१ जूनला येणार 'वन प्लस'चा नवा फोन, कंपनीनं ट्विटरवर दिली माहिती

वन प्लसनं २०१४मध्ये लॉन्च केलेल्या स्मार्टफोनचं नाव 'वन प्लस वन' होतं. त्यानुसार मानलं जात आहे की, १ जूनला लॉन्च केल्या जाणाऱ्या स्मार्टफोनचं नाव 'वन प्लस टू' असू शकतं. मात्र कंपनीनं कोणत्याही नावाचा खुलासा केलेला नाही. 

May 28, 2015, 03:54 PM IST