पोलिसांकडून वयोवृद्धांना दादागिरी, शिवीगाळ केल्याचा आरोप
एका प्रकरणात माहिती घेण्यासाठी आलेल्या वयोवृद्धांना पोलिसांनी दादागिरी करत शिवीगाळ केल्याचा आरोप नागपूर पोलिसांवर होत आहे.
Sep 25, 2017, 08:52 PM ISTभेटा, भारतातल्या 84 वर्षीय 'तरण्या' ट्रेकरला!
हिमालयातली जिवघेणी थंडी, बदलणार वातावरण आणि खडतर रस्ते अशा ठिकाणी ट्रेकिंग करणं हे भल्याभल्यांना जमत नाही... ते करुन दाखवलयं पुण्यातील गोपाळ लेले यांनी... हिमालयामध्ये तब्बल 10 ट्रेक करणाऱ्या आणि अवघं 84 वर्षे वय असणाऱ्या लेलेंच्या या कामगिरीची दखल 'लिम्का बुक ऑफ रेकार्ड'मध्येही घेण्यात आलीय.
Mar 30, 2016, 10:27 PM ISTव्हिडिओ : मरणासन्न पत्नीसाठी ९२ वर्षीय वृद्धानं गायलं गाणं!
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं अनेक प्लान्स, अनेक आणभाका एव्हाना तयार झाल्या असतील... पण, सोशल मीडियावर मात्र एक व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.
Feb 13, 2016, 04:58 PM ISTझी हेल्पलाईन : पेन्शन अभावी वयोवृद्ध कर्मचाऱ्यांची उपासमार
पेन्शन अभावी वयोवृद्ध कर्मचाऱ्यांची उपासमार
Jan 3, 2015, 09:36 PM ISTएक राज्य... जिथं ३२,००० पेक्षा जास्त लोकांनी ओलांडलीय वयाची सेन्चुरी
आपल्या वयाची सेन्चुरी पूर्ण करणाऱ्यांची केवळ मध्यप्रदेशातील संख्या ३२ हजारांहून जास्त असल्याचं पुढे आलंय. महत्त्वाचं म्हणजे, २००१ ते २०११ या दशकाच्या कालावधीत वयाची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्यांची संख्या जवळजवळ चार पटींनी वाढलीय.
Jan 1, 2014, 11:11 AM IST