वसीम जाफर

IND vs NZ: पंतला पुन्हा संधी मिळणार? कोण इन कोण आऊट? वसीम जाफर म्हणतात...

India vs New Zealand: दुसरी वनडे 27 नोव्हेंबरला खेळली जाणार आहे. यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) कर्णधार शिखर धवनला मोठा सल्ला दिला आहे. 

Nov 26, 2022, 11:18 PM IST

वसीम जाफरचा विक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

वसीम जाफरचा विक्रम, सचिन-विराटलाही जमला नाही

Feb 4, 2020, 05:40 PM IST

INDvsWI : वसीम जाफरचं टीम इंडियाला ओपन चॅलेंज

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान मॅच सध्या नॉर्थ साऊंडच्या सर विवियन रिचर्डस स्टेडियममध्ये सुरू आहे.

Aug 23, 2019, 10:13 AM IST

'रोहित शर्माला कर्णधार करा!' या भारतीय क्रिकेटपटूची मागणी

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडेन १८ रननी पराभव झाला.

Jul 14, 2019, 06:22 PM IST

या भारतीय क्रिकेटपटूची बांगलादेशच्या बॅटिंग सल्लागारपदी नियुक्ती

बांगलादेशच्या बॅटिंग सल्लागारपदी भारतीय क्रिकेटपटूची निवड झाली आहे. 

May 16, 2019, 10:27 PM IST

'ब्रेट लीमुळे कारकिर्द संपली'; भारतीय क्रिकेटपटूची खंत

ब्रेट लीमुळे माझी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपल्याची खंत भारतीय क्रिकेटपटूनं व्यक्त केली आहे. 

Feb 12, 2019, 07:21 PM IST

४० वर्षांच्या वसीम जाफरनं इतिहास घडवला, रणजीमध्ये आणखी एक द्विशतक

४० वर्षांच्या वसीम जाफरनं क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे.

Jan 17, 2019, 07:23 PM IST

VIDEO : रणजीच्या शहंशाहने इराणी ट्रॉफीत रचला इतिहास, गावस्कर-वेंगसरकर पडले मागे

रन मशीन म्हणून लोकप्रिय असलेल्या वसीम जाफर याने नागपूरमध्ये सुरू असलेया इराणी कपमध्ये बुधवारी एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.

Mar 15, 2018, 09:43 AM IST

९ रणजी फायनलमध्ये ९ विजय, वसीम जाफरचं जबरदस्त रेकॉर्ड

विदर्भानं पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकत इतिहास घडवला. 

Jan 2, 2018, 08:49 PM IST

रणजी ट्रॉफीत 10,000 रन्सचा टप्पा गाठणारा एकमेव खेळाडू

भारताचा माजी क्रिकेटपटू वसिम जाफर यानं आज रणजी ट्रॉफीच्या इतिहासात आपलं नाव उमटवलंय. रणजी ट्रॉफीमध्ये 10,000 रन्स ठोकणारा वसिम जाफर एकमेव खेळाडू ठरलाय. 

Nov 8, 2015, 05:00 PM IST

जाफर काका-पुतण्या मुंबईच्या संघात

2013-14 रणजी सीझनकरता घोषित करण्यात आलेल्या संभाव्य 30 क्रिकेटर्सच्या लिस्टमध्ये... वासिम जाफरसह त्याचा 14 वर्षीय पुतण्या अरमान जाफरचीही निवड करण्यात आली आहे... त्यामुळे भविष्यात काका-पुतणे एकत्र खेळताना दिसण्याची शक्यता आहे...

Jun 26, 2013, 08:09 PM IST