वाघिण

Nagpur Tiger Attack On Deer Update At 10 Am PT3M16S

नागपूर | 'घाटमारा' वाघिणीच्या शिकारीचा थरार

नागपूर | 'घाटमारा' वाघिणीच्या शिकारीचा थरार

Jan 6, 2021, 11:30 AM IST
Nagpur Two Tigers Fighting For Tigress PT2M5S

ताडोबा : एका वाघिणीसाठी भिडले दोन वाघ, झुंज कॅमेऱ्यात कैद

ताडोबा : एका वाघिणीसाठी भिडले दोन वाघ, झुंज कॅमेऱ्यात कैद

Jul 3, 2019, 12:10 AM IST
T-4 Dies During Rescue Operation In Maharashtra_s Yavatmal PT1M12S

यवतमाळ : टीपेश्वर अभयारण्यातील टी४ वाघिणीचा अखेर मृत्यू

यवतमाळ : टीपेश्वर अभयारण्यातील टी४ वाघिणीचा अखेर मृत्यू

Mar 19, 2019, 11:10 AM IST

'वाघिणीला ठार मारून चांगलं काम केलं'

 वाघिणीला ठार मारल्या प्रकरणी समर्थन केलंय.

Nov 9, 2018, 05:20 PM IST

वाघिणीला वाचवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार

भारतच नाही तर जगभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय.

Oct 15, 2018, 08:14 PM IST

'त्या' वाघिणीच्या शोधासाठी आता इटालियन कुत्रे करणार मदत!

२७ दिवस झाले तरी नरभक्षक टी-वन वाघीण अद्याप बेपत्ता

Oct 9, 2018, 10:40 AM IST

यवतमाळमध्ये नरभक्षक वाघिणीचा १४ वा बळी

14 व्या बळीमुळे पुन्हा ग्रामस्थ संतप्त

Aug 29, 2018, 01:39 PM IST

अखेर, 'जाई'नंही प्राण सोडले!

काही दिवसांपूर्वी पिंजऱ्यात असतानाच 'जाई'ला साप चावला होता.  

Mar 29, 2018, 10:13 AM IST

माधुरी, शर्मिला आणि सात बछडे, महाराष्ट्राचं उमदं वैभव!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 08:49 PM IST

नागपूर | जाई या ८ वर्षीय वाघिणीची प्रकृती ढासळली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 11:06 PM IST

विदर्भातील नरभक्षक वाघिणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

परिसरातील अनेकांच्या भीतीचे कारण ठरलेल्या आणि विदर्भात धुमाकुळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा अखेर मृत्यू झाला आहे. वीजेचा धक्का बसल्याने शनिवारी सकाळी या वाघिणीचा मृत्यू झाला. ही घटना बोर अभयअरण्याच्या हद्दीत घडली.

Oct 14, 2017, 09:19 AM IST

नागपूर | नरभक्षक वाघिणीला मारण्याचे आदेश न्यायालयाकडून कायम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 12, 2017, 09:01 PM IST

...म्हणून न्यायालयानं दिले 'त्या' वाघिणीला ठार करण्याचे आदेश!

 नागपूर जिल्ह्यातल्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवलेत. या वाघिणीने आजवर अनेक जीव घेतले आणि अनेकांना जखमी केल्याचा दावा करत वन विभागाने तिला ठार मारण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात वन्य जीव प्रेमिंनी दाद मागितली होती. पण आता न्यायालयानं वाघिणीला ठार मारण्यावर शिक्कामोर्तब केलंय.  

Oct 12, 2017, 08:06 PM IST

वाघिणीला गोळ्या घालण्याच्या निर्णयाला कोर्टाचा हिरवा कंदील

 वाघिणीला ठार मारण्याच्या वन विभागाच्या निर्णयाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या वन्यजीव प्रेमींच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. 

Oct 12, 2017, 12:07 PM IST