वाघ बकरी ग्रुप

भटक्या कुत्र्याने घेतला ‘वाघ-बकरी चहा' मालकाचा जीव, वयाच्या 49 व्या वर्षी निधन

Wagh Bakri Tea Groups: वाघ-बकरी ग्रुपचे संचालक पराग देसाई यांचे वयाच्या 49व्या वर्षी निधन झाले आहे. रविवारी रात्री अहमदाबाद येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Oct 23, 2023, 10:56 AM IST