मुंबई : मुंबई नागपूर कॉरिडॉरवरुन नवा वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 11:40 PM ISTओणमला दिल्या वामन जयंतीच्या शुभेच्छा... अमित शहा वादात
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरलंय.
Sep 15, 2016, 10:30 AM ISTउत्तर प्रदेशात कौटुंबिक 'यादवी', अखिलेश-शिवपालमध्ये लढाई
उत्तर प्रदेशात 2017मध्ये होणाऱ्या निवडणूकीला अवघे काही महिने उरलेले असताना, सत्ताधारी समाजवादी पार्टीतला कौटुंबिक कलह पुन्हा एकदा समोर आला आहे.
Sep 15, 2016, 09:32 AM ISTपैठणी क्लस्टर विणकरांसाठी नाही तर कुणासाठी?
पैठणी विणकरांच्या हितासाठी उभारलेले येवला ग्रामीण पैठणी पर्यटन केंद्र नेमके कुणाचे? असा सवाल आता विणकर करू लागले आहेत. पर्यटन विभागाने उभारलेल्या या केंद्रासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, त्याचा काहीही उपयोग होत नसल्याने पैठणी पर्यटन केंद्र आणि पैठणी क्लस्टर विणकरांच्या ताब्यात मिळावं, अशी मागणी जोर धरतेय.
Sep 14, 2016, 08:38 AM ISTचित्रकार गायतोंडेंच्या ग्रंथावरून वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2016, 12:04 AM ISTकर्नाटक - तमिळनाडूच्या वाादावर मंजुलची तिरकी रेघ
कर्नाटक - तमिळनाडूच्या वाादावर मंजुलची तिरकी रेघ
Sep 13, 2016, 01:06 PM ISTभारतीय रेल्वे आणि टॅल्गोचा करार नाही, मग चाचण्या कशाला?
वेगवान स्पॅनिश टॅल्गो ट्रेनच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. मात्र त्यावरून आता नवा वाद उफाळण्याची चिन्हं आहेत.
Sep 12, 2016, 09:09 PM ISTविद्या बालनच्या साडीवरून राजकारण
बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन ही उत्तर प्रदेश सरकारच्या समाजवादी पेन्शन योजनेची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे.
Sep 11, 2016, 09:21 PM ISTपोलीस हद्दीच्या वादामुळे मृतदेह 5 तास पडून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2016, 07:50 PM ISTरामदेव बाबांचा मिहानमधला प्रकल्प वादात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2016, 11:05 PM ISTप्रवेश प्रक्रियेवरुन सरकार आणि अभिमत विद्यापीठं यांच्यात वाद
अभिमत विद्यापीठात होत असलेल्या प्रवेश प्रक्रियांच्या विरोधात आज राज्य सरकारने सूप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. प्रवेश प्रक्रिया कोण करणार यावरून राज्य सरकार आणि अभिमत विद्यापीठं यांच्यात वाद सुरू आहे.
Sep 7, 2016, 04:51 PM IST१९४ रनच्या वादावर बोलला सचिन तेंडुलकर
2004 मध्ये पाकिस्तानमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान टेस्ट सामना सुरु होता.
Sep 6, 2016, 09:28 AM IST'मी लोकांची भावना बोलेते'
मी जे बोलते ते थेट असतं, आणि मी लोकांची भावनाच बोलते, असं वक्तव्य लेखिका शोभा डे यांनी केलं आहे.
Sep 3, 2016, 10:39 PM IST