वाद

हृतिकनं केला सलमानचा अपमान

सलमान खान आणि हृतिक रोशन यांच्यामधला वाद काही नवीन नाही. या दोघांमधला पंगा आता पुन्हा एकदा नव्यानं पुढे आला आहे. 

Jun 24, 2016, 06:57 PM IST

त्या फोटोवर प्रियांका भडकली, पुन्हा शेअर केला तसाच फोटो

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं मॅक्सिम इंडिया या मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केलं. प्रियांका चोप्रानं हा फोटो ट्विटरवरून शेअर केला होता.

Jun 23, 2016, 07:34 PM IST

WhatsApp ग्रुपवर सोनिया गांधी यांचा आपत्तीजनक फोटो, हाणामारीत एकाचा मृत्यू

सोशल मीडियावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा एक वादग्रस्त फोटो व्हायरल झाला. व्हाट्सअॅप या मेसेजिंग अॅपवर आपत्तीजनक फोटो टाकला गेला होता. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये दोन गटांत हाणामारी झाली. यात ३३ वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मारहाण करणारे ६ लोक जखमी झालेत.

Jun 16, 2016, 07:53 PM IST

मोदी सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली

बिहारमधल्या नीलगायींना मारण्यावरुन दोन केंद्रीय मंत्र्यांमध्ये जुंपली आहे.

Jun 9, 2016, 05:40 PM IST

उडता पंजाब सिनेमावरुन सुरु असलेला वाद आता हायकोर्टात

उडता पंजाब या सिनेमावरुन सुरु असलेला वाद आता हायकोर्टात पोहोचला आहे. 

Jun 8, 2016, 04:57 PM IST

पोरींनो परंपरा उखडून फेका…!

समाजमान्यतेतून निर्माण झालेल्या कुठल्याही परंपरा एकतर धर्माच्या सावलीखाली मस्त पैकी हातपाय ताणून जीवंत राहतात किंवा त्यांना त्या त्या देशातील पुरुषी अहंकारचं कवचकुंडल प्राप्त होत जात असतं. 

Jun 6, 2016, 07:36 PM IST

अॅमेझॉनविरोधात नेटीझन्सची मोहीम

वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या अॅमेझॉन या वेबसाईटवर बहिष्कार टाकण्यासाठी सोशल नेटवर्किंगवर मोहीम सुरु झाली आहे. 

Jun 6, 2016, 07:05 PM IST

राजीनाम्याच्या वादावर अखेर खडसेंनी उघडलं तोंड...

Watch all parts of 'News @ 10' and catch all the latest news and updates here.

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2016, 11:22 PM IST

राजीनाम्याच्या वादावर अखेर खडसेंनी उघडलं तोंड...

गेल्या दोन दिवसांपासून मीडियापासून लांब असलेल्या एकनाथ खडसेंनी आज आपलं मौन सोडलंय.

Jun 3, 2016, 10:55 PM IST

रोखठोक: भाजपमध्ये चाललंय काय? : भाग 2

Watch this special segment and get to know more here.

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 2, 2016, 11:52 PM IST

रोखठोक: भाजपमध्ये चाललंय काय? : भाग 1

Watch all parts of 'Rokthok Baatmya @ 9' and catch all the latest news and updates here.

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 2, 2016, 11:48 PM IST

म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये

2017 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहेत.

Jun 2, 2016, 10:54 PM IST

कौमार्य प्रकरणी वाद मिटल्याचा नवऱ्याचा दावा

कौमार्य प्रकरणी वाद मिटल्याचा नवऱ्याचा दावा

Jun 1, 2016, 07:48 PM IST