वाद

हृतिक रोशन- आशुतोष गोवारिकरमध्ये वाद?

हृतिक रोशनला मोहनजो दारो या चित्रपटाकडून मोठया अपेक्षा होत्या. पण अक्षय कुमारच्या रुस्तमसमोर मोहनजो दारोला फारशी कमाई करता आली नाही.

Sep 1, 2016, 11:22 PM IST

विशाल दादलानीचा राजकारणातून संन्यास

जैन साधू तरुण सागर यांच्यावरील वादग्रस्त ट्विट करणारा गायक विशाल दादलानीनं राजकारणातून संन्यास घेताला आहे.

Aug 28, 2016, 11:33 PM IST

मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा नव्या वादात!

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. 

Aug 27, 2016, 11:17 PM IST

'आधी स्वत: दहा मुलांना जन्म द्या'

सध्याच्या सामाजिक परिस्थितीमुळं हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे. कोणता कायदा सांगतो की, हिंदूंची लोकसंख्या वाढता कामा नये ?

Aug 22, 2016, 08:43 PM IST

अरिजीत आणि सलमानमधलं कोल्ड वॉर संपलं

सलमान खान आणि गायक अरिजीत सिंग यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं कोल्ड वॉर अखेर संपलं आहे.

Aug 21, 2016, 11:16 PM IST

'हिंदूंच्या सणांवर निर्बंध कशासाठी?'

दहीहंडीवर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आणल्यानंतर आता राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे.

Aug 20, 2016, 01:55 PM IST

'आमीरबद्दल जे बोललो ते योग्य'

असहिष्णूतेच्या मुद्द्यावरून संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी अभिनेता आमीर खानला लक्ष्य केलं होतं. 

Aug 7, 2016, 04:45 PM IST

अधिकारांबाबत केजरीवाल सरकारला हायकोर्टाचा जोरदार झटका...

केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये राष्ट्रीय राजधानीच्या अधिकारांवर सुरू असलेल्या वादावर दिल्ली हायकोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. 

Aug 4, 2016, 01:22 PM IST

'आप'चे खासदार अडकले नव्या वादात

आम आदमी पार्टीचे पंजाबमधले खासदार भगवंत मान नव्या वादात सापडले आहेत.

Jul 21, 2016, 10:10 PM IST