वाद

भाजप-शिवसेनेत महामंडळ वाटपावरून धुसफूस

सत्ताकारण सुरु होत आता आठ महिने उलटले तरी सेना भाजपमधील धुसफूस कायम आहे. आता महामंडळ वाटपावरुन नव्याने सेना भाजपमध्ये राजकारणाचा आणखी रंग पाहायला मिळणार आहे. 

Jun 11, 2015, 09:18 AM IST

मैदानावर पुन्हा एकदा 'विराट'राग!

आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जाणार भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीनं पुन्हा एकदा स्वत:वरचं नियंत्रण गमावलं. विराट सनरायजर्स विरुद्धच्या रोमांचक सामन्यात थेट अंपायर कुमार धर्मसेनालाच जाऊन भिडला. या दरम्यान दिनेश कार्तिकही विराटच्या बाजूने दिसला. 

May 16, 2015, 12:44 PM IST

CCTV फुटेज : वादातून रुग्णालयातच एकावर झाडल्या गोळ्या

वादातून रुग्णालयातच एकावर झाडल्या गोळ्या

May 13, 2015, 05:36 PM IST

'पुत्रजीवक बीज' पुत्र होण्याची हमी देत नाही - रामदेव

बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेच्या 'पुत्रजीवक बीज' औषधावर वाद निर्माण झालाय. 

May 1, 2015, 08:50 PM IST

भाजपचा अंर्तगत वाद चव्हाट्यावर, वर्षा भोसले - मंदा म्हात्रे गटात राडा

भाजपमध्ये दोन गटांत राडा झाला. मारहाण प्रकरणानंतर भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. मंदा म्हात्रे आणि वर्षा भोसले या दोन गटात प्रथम शब्दीकनंतर चकमकीनंतर हाणामारी झाली.

Apr 14, 2015, 10:33 AM IST

चहूबाजुंनी टीकेमुळे 'मुस्लिम मताधिकारावर' शिवसेना वरमली!

मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याच्या मागणीवरून नवा वाद पेटलाय. मुस्लिम आरक्षणाचा निर्णय रद्द करणाऱ्या सरकारविरोधात रान पेटवण्याची आयती संधी विरोधकांना मिळालीय. तर शिवसेनेनंच याबाबत आता मवाळ भूमिका घेतलीय.

Apr 13, 2015, 10:31 PM IST

मुस्लिम, आरक्षण आणि मताधिकाराचा वाद...

मुस्लिम, आरक्षण आणि मताधिकाराचा वाद... 

Apr 13, 2015, 08:22 PM IST

'जैतापूरला विरोधच, सेना-भाजपमध्ये वाद नको'

'जैतापूरला विरोधच, सेना-भाजपमध्ये वाद नको'

Apr 12, 2015, 08:53 PM IST

'हरामखोर'चा वाद चिघळला

हरामखोर चित्रपटातील पोस्टरवाद आणखीनच चिघळलाय. हरामखोर चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि डिझायनर यांच्याविरोधात पुण्यातल्या डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Apr 11, 2015, 10:42 PM IST