Video : विमानातही बायकोचा क्लेश! नवऱ्याच्या कानशिलात लगावल्यानंतर एअरहोस्टेकडे मदतीची याचना
Viral Video : नवरा बायकोमधील भांडण हे काय नवीन नाही. पण विमानात विवाहित जोडप्यातील वादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतो आहे.
Aug 7, 2023, 12:46 PM ISTVideo : पोळ्यातील मध चोरुन खात होती महिला, त्यानंतर मधमाश्यांनी जे केलं ते पाहून बसेल धक्का
Viral Video : ती पोळ्यातील मध चोरून खात असताना मधमाश्यांनी तिचा जो हाल केला तेव्हा तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Aug 7, 2023, 11:54 AM ISTViral Video :आईकडूनच लेकाचा खेळ खल्लास; लेकाच्या गर्लफ्रेंडला असं काही सांगितलं की...
Viral Video : अखेर त्याने ठरवलं आता आपल्या गर्लफ्रेंडची ओळख आईशी करुन द्यायची. त्याने व्हिडीओ कॉल लावला मात्र आईने मुलाचं रहस्य उघड केलं. त्यानंतर मुलगी संतापली आणि मग...
Aug 4, 2023, 11:56 AM IST
Video : लव्ह मॅरेजसाठी तरुणीला पळवायला आला तरुण, पण बाइकने ऐन वेळी घात केला आणि...
Viral Video : प्रेमात असलेल्या जोडप्याला अनेक वेळा कुटुंबातून विरोध होतो. त्यावेळी खलनायक झालेल्या कुटुंबातून तरुणीला पळून घेऊन जाण्यासाठी तरुण आला होता. मात्र त्याच्या बाइकने ऐनवेळी धोका दिली अन् मग...
Aug 1, 2023, 12:33 PM ISTViral Video : भयानक साप गळ्यात घालून तो मेट्रोमध्ये चढला अन् मग, हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ
Viral Video : सोशल मीडियावर हृदयाचे ठोके चुकविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्तीच्या गळ्यात भयानक साप दिसतोय.
Jul 30, 2023, 03:03 PM ISTViral News: एकही दिवस शाळा न बुडवता 10 वर्षांची चिमुकली फिरली 50 देश; आई-वडिलांचं प्लॅनिंग पाहाच
Viral News Girl Travel 50 Countries: या मुलीचे आई-वडील तिला फार हौसेने वेगवेगळे देश फिरवतात. आपल्या मुलीला एवढे वेगवेगळे देश दाखवण्यामागील नेमकं कारण काय आहे याबद्दलही या दोघांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Jul 24, 2023, 11:15 AM ISTViral News : एकीकडे परीक्षा अन् दुसरीकडे 6 महिन्यांचं बाळ, 'ती' महिला आली आईच्या मदतीला धावून
Woman Constable Takes Care of Infant : सोशल मीडियावर एका महिला कॉन्स्टेबलची जोरदार चर्चा होतेय. तान्हु्ल्यासोबतचे तिचे फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
Jul 11, 2023, 11:56 AM ISTViral Video : तरुणी बाथरुममध्ये आंघोळ करतानाच खिडकीतून आला महाकाय प्राणी, ती ओरडली आणि...
Viral Video : बाथरुमध्ये पाल दिसली तरी आपण आत जात नाही. मग जरा कल्पना करा पालाची बापा जर तिथे आला तर...असा भयानक प्रकार एका तरुणीसोबत घडला अन् मग...
Jun 19, 2023, 02:49 PM ISTMumbai Local Video: मुंबई लोकलमध्ये 'स्कर्ट' घालून अतरंगी कॅटवॉक; लोकांचे डोळे उघडेच्या उघडे!
Shivam Bhardwaj Mumbai Local Video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Trending video) शिवमने फ्लाई स्कर्ट आणि सनग्लासेस घातलाय. मुंबईच्या एका लोकल डब्यात शिवम कॅटवॉक करताना दिसतोय.
Mar 19, 2023, 07:00 PM IST