वाळू, रेशनिंग माफियांना चिरडून टाका - मुख्यमंत्री
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं धाडस दाखवलं आहे, राज्यातील माफियाराज विरोधात फडणवीस यांनी कंबर कसली असल्याचं म्हटलं आहे.
Jun 17, 2015, 03:10 PM ISTबंदुकीच्या धाकानं व्यावसायिकांकडून खंडणी उकळतायत पोलीस
जळगावमधील रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक सादरे यांनी मस्तकावर रिव्हॉल्वर ठेवून एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप वाळू व्यावसायिकाने केल्याने खळबळ उडालीय. पोलीस खात्याची बेअब्रू करणाऱ्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.
May 5, 2015, 09:26 PM ISTरत्नागिरी जिल्ह्यात राजरोसपणे वाळू उपसा
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे. या वाळू उपशाकडे महसूल प्रशासन गांभिर्याने बघत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
May 12, 2014, 10:17 AM ISTरत्नागिरीतील वाळूवरील बंदी उठवली
रत्नागिरीतील वाळूवरील बंदी उठविण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये वाळू उपशाला परवानगी देण्यात आली.
Feb 4, 2014, 08:29 PM ISTगोव्यात सॅण्ड आर्ट फेस्टीव्हलची झिंग...
गोव्यातल्या मीरामार समुद्र किनाऱ्यावर सॅण्ड आर्ट फेस्टीव्हल भरवण्यात आला आहे. देशातल्या पर्यटकांबरोबरच विदेशातले पर्यंटकांनीही इथं तयार करण्यात आलेली वाळू शिल्पे पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
Dec 18, 2011, 04:50 AM IST