मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक जाम

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक जाम झाली आहे. मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस-वे'चे दुरूस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक जुन्या मार्गावर वळवण्यात आली आहे.

Updated: Jul 25, 2015, 10:27 AM IST
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक जाम title=

मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक जाम झाली आहे. मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस-वे'चे दुरूस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक जुन्या मार्गावर वळवण्यात आली आहे.

दुरूस्ती सुरू असतांना वाहनांची गर्दी होऊ नये, म्हणून तुर्तास लहान वाहनांकडून टोल घेतला जात नसल्याचंही सांगण्यात येत आहे.

मात्र दुरूस्तीच्या कामाचं योग्य व्यवस्थापन नसल्याने, दुरूस्तीसाठी जास्त दिवस लागतील, तसेच मुंबई-पुणे प्रवास आणखी डोकेदुखीचा होण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.