दुबईत पायी चालणाऱ्या 44,000 लोकांना ठोठावण्यात आला दंड; कारण समजल्यावर म्हणाल भारतात पण असचं पाहिजे
Dubai News : दुबईत कायदे एकदम कडक आहेत. याच काद्याअंतर्गत दुबईत त पायी चालणाऱ्या 44,000 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.
Oct 24, 2024, 09:41 PM ISTना अंबानी, ना अदानी; 'या' व्यक्तीच्या कारवर आहे देशातली सर्वात महागडी नंबर प्लेट
Most Expensive Car Number Plate: जेव्हाजेव्हा एखाद्या महागड्या गोष्टीचा उल्लेख होतो तेव्हातेव्हा काही नावं समोर येतात. अंबानी आणि अदानी ही त्यातलीच काही नावं....
Sep 27, 2024, 09:29 AM IST
वाहन खरेदीच्या तयारीत असणाऱ्यांना धक्का; 'या' नव्या निमामुळं वाढीव आर्थिक भुर्दंड
RTO Rules : नव्यानं वाहन खरेदी केल्यानंतर ते कधी एकदा आपल्या दारात येतं याची अनेकांनाच उत्सुकता असते. पण, आता मात्र हे वाहन तुमच्या दारी येण्याआधीच एका वाढीव खर्चामुळं खिशाला फटका बसणार आहे.
Sep 3, 2024, 10:12 AM ISTTraffic Challan Rules : ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर घाबरू नका तुमचे अधिकार माहित आहे का ?
Traffic Challan Rules : कोणताही ट्रफिक पोलीस (Traffic Police) अधिकारी तुम्हाला न विचारता किंवा तुमच्या परवानगीशिवाय गाडीची चावी घेऊ शकत नाही, जर तुम्ही वाहनाच्या आत बसले असाल तर ट्रॅफिक पोलीस तुमच्या वाहनाला टो करु शकत नाही.
Dec 29, 2022, 10:46 AM ISTअरे देवा! आता बाईक चालवताना कपड्यांमुळेही चलान कापणार? आधी वाचा ‘हा’ नियम
प्रवास, रस्ते वाहतूक (Traffic rules) यासंबंधीचे सर्व नियम तुम्हाला माहितीयेत? खरंतर या नियमांची रांग इतकी मोठी आहे, की सर्वच नियम लक्षात ठेवणं निव्वळ अशक्य.
Oct 26, 2022, 01:27 PM ISTDiwali 2022 : बिंधास्त नियम तोडा! पुढील 10 दिवस वाहतुक नियम तोडणाऱ्यांना कोणतंही चलान नाही
Diwali 2022 : पुढील 10 दिवस वाहतुक नियम तोडणाऱ्यांना कोणतंही चलान नाही; पालकमंत्र्यांचा अजब निर्णय
Oct 19, 2022, 09:42 AM ISTरस्त्यावर धुर सोडणाऱ्या गाड्यांची खैर नाही; वाहन मालकांनो आताच सावध व्हा!
Pollution Certificate बाबतचा हलगर्जीपणा पडेल महागात...
Jul 30, 2021, 05:04 PM IST
...आणि पोलिसांच्या मदतीला नागरिक आले धावून
म्हणून नागरिक हे दृश्यं पाहून संतापले.
Feb 13, 2019, 01:26 PM ISTबाप्पाचं लोकांना आवाहन करतायेत वाहतुकीचे नियम पाळा
गणपती बाप्पाच लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन करत आहेत. ठाण्याच्या खोपट भागात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम राबवला आहे.
Sep 22, 2018, 08:38 PM ISTवाहतूक नियम मोडल्याने बाचाबाची, मारहाणीत एकाचा मृत्यू
वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल जाब विचारणाऱ्याला, हकनाक आपला जीव गमवावा लागला आहे.
Sep 18, 2018, 11:25 PM ISTनियम मोडणाऱ्या पुणेकरांवर तिसऱ्या डोळ्याची करडी नजर
वाहतूक नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर तिसऱ्या डोळ्याची करडी नजर आहे. वाहतूक पोलिसांच्या या सीसीटीव्हीने दोन महिन्यात बेशिस्त वाहन चालवणाऱ्या तब्बल सव्वा लाख पुणेकरांवर कारवाई केली आहे. तर, दुसरीकडे वाहतूक पोलिसांकडील पावती पुस्तक इतिहास जमा झाले आहे. त्याची जागा आता स्वाईप मशीनने घेतली आहे...
Jun 1, 2017, 11:15 PM ISTगाडी चालवताना मोबाईलवर बोलण्याचा मोह भारतीयांना आवरेना
गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं जवळपास ९४ टक्के भारतीयांना धोकादायक आहे असं वाटतं... असं असलं तरी यातल्या जवळपास ४७ टक्के लोक स्वत: गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असल्याची कबुली दिलीय.
May 4, 2017, 12:53 PM ISTबाईकच्या धडकेत बाईकस्वारासह पादचाऱ्याचा नाहक बळी
वाहतुकीचे नियम न पाळल्यानं चंद्रपुरात एका बाईकस्वारासह रस्त्यावर चालणाऱ्या एका व्यक्तीचा नाहक बळी गेलाय.
Nov 7, 2016, 08:18 AM ISTपुणेकरांनी घेतली वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ
शहरात आज कोणीही विचार केला नसेल अशी गोष्ट घडली. वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ पुणेकरांनी घेतली. त्यासाठी पुणेकरांनी एकमेकांचे हात हाती धरून चक्क मानवी साखळी केली.
Oct 6, 2016, 06:40 PM ISTवाहतुकीचे नियम मोडल्यास कडक कारवाई होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 09:37 PM IST