चोरी झालेल्या वाहनांसाठी 'वाहन समन्वय'
तुमच्या वाहनांची तुम्हीच काळजी घेतलेली बरी कारण, वाहन चोरी रोखण्यासाठी वाहनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुनही महाराष्ट्रात वाहन चोरीच्या घटना कमी झालेल्या नाहीत. देशात वाहनचोरीमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश खालोखाल दुसरा क्रमांक लागला आहे.
Dec 27, 2014, 12:05 AM ISTएक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान!
एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान…. तुम्ही जर खाजगी अथवा स्वत:च्या वाहनाने रात्री- अपरात्री प्रवास करणार असाल तर जरा जपून… कारण रस्त्यात कुठल्याही क्षणी, कुठल्याही ठिकाणी तुमच्या वाहनावर सशस्त्र दरोडा पडू शकतो.
Jun 17, 2014, 07:00 PM ISTदारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांचं लायसन्स रद्द करा : मुख्यमंत्री
दारूपिऊन वाहन हाकणाऱ्यांचे परवाने रद्द केले पाहिजेत, असं राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. फक्त दंड वसून करून हे प्रकार थांबणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Jan 4, 2014, 04:17 PM ISTआता लाल दिवा फक्त घटनात्मक पदाधिकाऱ्यांना- सुप्रिम कोर्ट
वाहनांवर लाल दिवा वापरण्याबाबत सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण निकाल दिलाय. केवळ घटनात्मक पदावरी मान्यवरांच्या वाहनांवरंच लाल दिवा वापरता येणार आहे. मात्र त्याबरोबर सायरनचा वापर करण्यास मज्जाव करण्यात आलाय.
Dec 10, 2013, 12:57 PM ISTघरासोबत परदेश प्रवास आणि कारची ऑफर!
दिवाळीला नवीन घर बुकिंग करण्याकडं ग्राहकांचा कल नेहमीच राहिलाय. परंतु रियल इस्टेटमध्ये असलेल्या मंदीमुळं मुंबई आणि परिसरातील अनेक गृहप्रकल्प ग्राहकांना आपल्याकडं वळविण्यासाठी विविध आमीषे दाखवत आहेत.
Oct 27, 2013, 06:45 PM ISTवाहन बाजार चालकांच्या व्यवहारांबाबत पोलीस गंभीर नाहीच
पोलीस आयुक्तांनी सर्व वाहन बाजार चालकांना दैनंदिन व्यवहाराची माहिती देणं सक्तीचं केलं होतं. मात्र या घोषणेला आता वर्ष उलटून गेलं तरीही ना वाहन बाजार चालक या आदेशाला गांभीर्यानं घेत नाहीत. आणि पोलीस अधिकारीही याबद्दल गंभीर नाहीत.
Sep 26, 2013, 07:21 PM ISTधनदांडग्यांच्या वाहनांना पार्किंगसाठी अभय!
रस्त्यवर उभी राहणारी वाहनं पोलीस तत्परतेनं उचलतात. मात्र कारवाई करताना दुजाभाव केला जातो आणि धनदांडगे आणि नेत्यांच्या वाहनांना अभय दिलं जातं, असा नाशिककरांचा आरोप आहे.
Jul 25, 2013, 10:34 PM ISTलायसन्स नसेल तर विम्याची जबाबदारी वाहनमालकाचीच!
अपघातग्रस्त वाहनाच्या ड्रायव्हरकडे योग्य लायसन्स नसेल , तर विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी वीमा कंपनीची नाही तर वाहनमालकाची असल्याचा निर्णय ठाणे मोटार वाहन अपघात प्राधिकरणाने दिला आहे.
Jul 13, 2013, 04:57 PM ISTयवतमाळमधील वाहनचोर अटकेत
यवतमाळ पोलीस ठाण्यात दर दिवशी एक ना एक वाहनचोरीची तक्रार दाखल होत असे. कारण शहरात वाहन चोरांनी उच्छाद मांडला होता. मात्र आता नागरिकांनी तुर्तास सुटकेचा निश्वास टाकला आहे. कारण ती अट्टल वाहनचोरांची पोलिसांनी गजाआड केली आहे.
Mar 7, 2012, 04:27 PM IST