विदर्भ

विदर्भातील लोकांना लवकरच उकाळ्यापासून दिलासा

गेल्या ३ महिन्यांपासून रणरणत्या उन्हाने हैराण झालेल्या नागपूरकरांना आता पुढच्या काही दिवसांतच दिलासा मिळणार आहे. 

May 31, 2017, 08:27 AM IST

राज्यात दोन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, विदर्भ तापलाय

येत्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भात मात्र पारा 46.2 अंशावर आहे.

May 16, 2017, 08:26 AM IST

नागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या, 'प्रभू' पावले

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून नागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या आणि विकासकामांची भेट मिळाली. तीन नवीन रेल्वे गाड्यांसह एकूण 20 विविध विकासकामांचा शुभारंभ यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

May 10, 2017, 08:49 AM IST

मराठवाडा, प. महाराष्ट्रात अवकाळी पाऊस तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भात सूर्यनारायण कोपला

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. तर उत्तर महाराष्ट्रसह विदर्भात सूर्यनारायण कोपला आहे. दरम्यान, राज्यात येत्या 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

May 6, 2017, 11:54 PM IST

विदर्भात २४ तासात उष्णतेच्या लाटेची शक्यता

राज्यात सूर्य नारायण आग ओकतच आहे. त्यामुळे उन्हाची काहिली काही केल्या कमी होण्याची चिन्हं नाहीत. त्यातच विदर्भात पुढल्या २४ तासांत उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवला आहे.

Apr 22, 2017, 05:24 PM IST

गाववाल्यांकडे कर्ज थकीत, शेतकऱ्यांना कर्ज नाकारलं...

गाववाल्यांकडे कर्ज थकीत, शेतकऱ्यांना कर्ज नाकारलं... 

Apr 21, 2017, 09:42 PM IST

गाववाल्यांकडे कर्ज थकीत, शेतकऱ्यांना कर्ज नाकारलं...

तुमच्या गावातील खातेदारांकडे कर्ज थकीत असेल तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही, असा फतवा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील सेंट्रल बँकेने काढला आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा करू इच्छिणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

Apr 21, 2017, 07:04 PM IST

मराठवाडा, विदर्भात आज महापालिकेसाठी निवडणूक

लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिकेसाठी आज निवडणूक होतेय. 201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार रिंगणात आहेत. 

Apr 19, 2017, 08:46 AM IST

किनारपट्टीचा भाग वगळता संपूर्ण राज्यभर उन्हाचा कहर

किनारपट्टीचा भाग वगळता संपूर्ण राज्यभर उन्हानं कहर केला आहे. राज्यातील अनेक भागात पा-यानं चाळीशी पार केली आहे. 

Apr 18, 2017, 01:11 PM IST