विदर्भ

विदर्भाच्या भूगर्भात अपार संपत्ती साठा, सोने-तांबे शोधण्यासाठी भूसर्वेक्षण

 विदर्भाच्या भूगर्भात अपार खनिज संपत्ती दडली आहे. नागपूर जिल्ह्यात सोने, तर चंद्रपूर जिल्ह्यात तांब्याचे साठे असल्याचा अंदाज भारतीय भूसर्वेक्षण विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. 

Apr 7, 2017, 10:39 PM IST

माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांचे निधन

विदर्भवादी नेते आणि माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांचे आज पहाटे यवतमाळमध्ये निधन झाले. पहाटे त्यांना ह्रदयविकाराच्या तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. 

Feb 18, 2017, 07:34 AM IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान

राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे.  

Feb 16, 2017, 07:44 AM IST

अखंड महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या आव्हानाला भाजपचं प्रत्युत्तर

हुतात्मा स्मारकावर जाऊन पारदर्शकतेची शपथ घेणाऱ्यांनी तिथेच अखंड महाराष्ट्राचीही शपथ घ्यावी

Feb 6, 2017, 04:37 PM IST

विदर्भातल्या 11 नगरपालिका आणि नगराध्यक्षपदासाठी मतदान

 नगरपालिका निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाला आता सुरुवात होत आहे. नागपूर जिल्ह्यातल्या 9 नगर पालिकांसाठी आज मतदान होत आहे. तर  गोंदिया जिल्ह्यातल्या 2 नगर पालिकांकरताही आजच मतदान होत आहे.

Jan 8, 2017, 08:08 AM IST

तिस-या टप्प्यातील 20 स्थानिक स्वराज्य संस्थांचा आज निकाल

राज्यातील नगरपालिकांच्या तिस-या टप्प्यातील मराठवाडा आणि विदर्भातील 20 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी 70 टक्क्यांच्या आपास मतदान झालं.

Dec 19, 2016, 07:50 AM IST

विदर्भाला न्याय द्यायला भाजप सरकार अपयशी : राधाकृष्ण विखेपाटील

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. दरम्यान, विदर्भ प्रश्नावर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आदिवासी विकास मंत्री गायब होते. विदर्भातील भाजपाचे किती आमदार उपस्थित आहेत, असा प्रश्न उपस्थित करुन विदर्भाला न्याय द्यायला हे सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप केला.

Dec 16, 2016, 11:05 PM IST

युती सरकारमधील राज्यमंत्री गुलाबराव गावंडे राष्ट्रवादीत दाखल

राष्ट्रीय जनता दलाची संपूर्ण राज्य शाखाच राष्ट्रवादीत विलीन करून जेमतेम 24 तास झाले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला धक्का दिला. 1995-99 दरम्यान युती सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

Dec 15, 2016, 08:53 PM IST

बच्चू कडू - उद्धव ठाकरे यांची भेट, शिवसेना-प्रहार संघटना शेतकरी प्रश्नावर आक्रमक

आमदार बच्चू कडू यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नोटबंदीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांची प्रहार संघटना आंदोलन छेडणार आहे.

Dec 10, 2016, 08:43 PM IST

विदर्भात एमआयएमने मारली मुसंडी

नुकत्याच झालेल्या नगर पालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले असताना, दुसरीकडे मात्र विदर्भात एमआयएमने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. 

Nov 29, 2016, 10:40 PM IST

'विदर्भाच्या राजकारणात शिवसेना-मनसेला मोजत नाही'

विदर्भाच्या राजकारणात शिवसेना-मनसेला मोजत नसल्याचा टोला विदर्भवादी नेते श्रीहरी अणेंनी लगावला आहे.

Oct 16, 2016, 08:46 PM IST