विदर्भ

भाजप खासदार नाना पटोले मुख्यमंत्र्यांवर नाराज

विदर्भातील जिल्ह्यात तसेच  यवतमाळसह कीटकनाशक फवारणी विषबाधेत शेतकरी मृत्यूमुखी पडत आहेत. असे असतानाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या भागाचा दौरा केला नसल्याबद्दल भाजप खासदार नाना पटोले यांनी खंत व्यक्त केलीय. 

Oct 10, 2017, 10:18 AM IST

शेतकरी विषबाधा प्रकरणी ८ कृषी केंद्रांवर गुन्हे दाखल

कीटकनाशक फवारताना २० शेतकऱ्यांचा बळी गेल्यावर सरकार खडबडून जागे झाले आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर चौफेर टीका होऊ लागल्यावर अनधिकृतपणे कीटकनाशकाची विक्री केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत ८ कृषी केंद्र चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Oct 9, 2017, 01:00 PM IST

'त्या' शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना २ लाख रूपयांची मदत

शेतातील पिकावर किटकनाशक फवारताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारने २ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.

Oct 3, 2017, 02:58 PM IST

४८ तासात विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

येत्या ४८ तासांमध्ये विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता नागपूर वेधशाळेनं वर्तवली आहे.

Sep 20, 2017, 05:53 PM IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा विदर्भात

अखिल भारतीय साहित्य समेलन यंदा विदर्भात रंगणार आहे. यंदाचे साहित्य संमेलन कोठे रंगणार याबाबत गेली अनेक दिवस चर्चा आणि उत्सुकत हाती. दरम्यान, निवडसमितमध्ये झालेल्या मतदानात ५ विरूद्ध १ अशा मतदानाने विदर्भावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Sep 10, 2017, 01:08 PM IST

सप्टेंबर महिन्यातही हलका-मध्यम पाऊस पडणार

राज्यात सप्टेंबर महिन्यात हलका ते मध्य स्वरूपात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेन वर्तवलीये.

Sep 6, 2017, 05:05 PM IST

४८ तासात कोकणसह मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस

येत्या ३१ तारखेपर्यंत राज्यातला पाऊस असाच सुरू राहण्याचा अंदाज  पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. येत्या ४८ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Aug 28, 2017, 11:27 AM IST