रणजी करंडकमध्ये विदर्भाच्या टीमचा ऐतिहासिक विजय
Vidharba beat Delhi by 9 wickets to win first ever
Jan 1, 2018, 06:03 PM ISTरणजी क्रिकेट : वासिम जाफरची तुफानी खेळी, विजयात मोलाचा वाटा
रणजी क्रिकेटच्या फायनल मॅचमध्ये वासिम जाफरने जोरदार फटकेबाजी करताना शेवटच्या षटकात ४ चौकार ठोकत विदर्भ संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला
Jan 1, 2018, 05:33 PM ISTरणजी करंडकमध्ये विदर्भाच्या टीमचा ऐतिहासिक विजय
रणजी क्रिकेटच्या फायनल मॅचमध्ये विदर्भाच्या टीमने विजय मिळवत इतिहास घडवला आहे.
Jan 1, 2018, 05:05 PM ISTरणजी फायनल : विदर्भ इतिहास घडवण्याच्या तयारीत
इंदुरमध्ये सुरु असलेल्या रणजी फायनलमध्ये विदर्भाने दिल्लीविरुद्ध तिस-या दिवसअखेर २३३ रन्सची भक्कम आघाडी घेतलीये.
Dec 31, 2017, 08:06 PM ISTविदर्भ, मराठवाडा पुढील ४८ तासात थंडीची लाट
विदर्भ, मराठवाडा काही भागात पुढील ४८ तासात थंडी लाट असण्याची शक्यता, कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.
Dec 28, 2017, 03:06 PM ISTअमरावती । बळीराजा जलसिंचन योजनेचं उद्घाटन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 10:46 AM ISTरणजी स्पर्धेत विदर्भने रचला इतिहास, पहिल्यांदा अंतिम फेरीत धडक
रजनीश गुरबानीने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भ संघाने रणजी स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारत इतिहास रचला.
Dec 21, 2017, 12:11 PM ISTनागपूर अधिवेशनात शेतकरी आणि विदर्भ...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 06:29 PM ISTनागपूर | विदर्भातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचं पाऊल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 08:46 PM ISTअकोला । बीटी कपाशीवर बोंडअळी येत नसल्याचा कंपनीचा दावा खोटा
Nov 27, 2017, 06:09 PM ISTमैदानात थोडक्यात बचावला 'हा' भारतीय क्रिकेटर
क्रिकेट हा खेळ जितका मनोरंजक आणि मजेदार आहे तितकाच खतरनाकही आहे. एका बॉलमध्ये कधी काय होईल हे कोणचं सांगू शकत नाही.
Nov 11, 2017, 01:35 PM ISTमुंबई । विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 10:07 AM ISTराज्यात पुन्हा पावसाचे संकट, वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा
मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेय. १९ ते २२ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता, वेधशाळेने वर्तविली आहे.
Oct 19, 2017, 08:31 AM ISTयवतमाळमध्ये कीटकनाशक फवारताना आणखी २ शेतकऱ्यांचा मृत्यू
कीटकनाशक फवारताना आणखी दोन शेतकऱ्यांचा विशबाधेतून मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वच जिल्ह्यात याच कारणामुळे २० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने मृतांची संख्या आता २२ वर पोहोचली आहे.
Oct 15, 2017, 08:57 AM ISTविदर्भातील नरभक्षक वाघिणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
परिसरातील अनेकांच्या भीतीचे कारण ठरलेल्या आणि विदर्भात धुमाकुळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा अखेर मृत्यू झाला आहे. वीजेचा धक्का बसल्याने शनिवारी सकाळी या वाघिणीचा मृत्यू झाला. ही घटना बोर अभयअरण्याच्या हद्दीत घडली.
Oct 14, 2017, 09:19 AM IST