दहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!
दहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!
Mar 3, 2015, 01:23 PM ISTदहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!
दहावीची परीक्षा आजपासून सुरुवात होतेय. राज्यातील ४ हजार २२२ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
Mar 3, 2015, 10:48 AM ISTपानसरेंच्या हल्लेखोरांना पकडा - विद्यार्थ्यांचा मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 01:29 PM ISTमुंबईतील मराठी शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2015, 09:44 AM ISTशिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून... विद्यार्थ्याला बेदम मारहाण
शिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून... विद्यार्थ्याला बेदम मारहाण
Feb 26, 2015, 09:08 PM ISTशिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून...
साडीला शाई लागल्याच्या कारणावरून एका शिक्षिकेनं पहिलीतल्या विद्यार्थ्याला जबर मारहाण केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात ही घटना घडलीय. पोलिसांनी कारवाईत टाळाटाळ केली असली तरी शाळेच्या प्रशासनानं कारवाईचं आश्वासन दिलंय.
Feb 25, 2015, 08:56 PM ISTशाळेच्या चौथ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
पनवेलच्या न्यू होरायझन शाळेविरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. चौथ्या मजल्यावरून पडून सहावीतल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळं शाळेवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Feb 24, 2015, 07:31 PM ISTरविवारी, विद्यार्थ्यांसोबत मोदींची 'मन की बात'
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 'मन की बात'च्या माध्यमातून देशातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. रविवारी सकाळी अकरा वाजता रेडिओवरुन हा कार्यक्रम प्रसारीत होईल.
Feb 21, 2015, 11:01 PM ISTमुंबई : शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 09:29 PM ISTआदिवासी खेळाडूंनाही २५ वाढीव गुणांचा फायदा
आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आदिवासी खेळाडूला २५ वाढीव गुण, पाच टक्के खेळाडू आरक्षण या सवलतीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी दिली.
Feb 18, 2015, 11:05 PM ISTमुलांच्या अभ्यासातली एकाग्रता वाढवण्यासाठी औषधांचा वापर
उच्च शिसणासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी आजही काही विशिष्ठ करिअरसाठी पालकांचा मुलांवर दबाव असतो. त्यासाठी पालक मुलं शाळेत असल्यापासूनच त्याच्या अभ्यासाच्या प्रगतीबाबत असुरसित असतात. याच भावनेतून मुलं चुकीचा मार्गतर निवडत नाहीत ना?
Feb 11, 2015, 09:49 PM ISTधक्कादायक: एकाग्रता वाढविण्यासाठी औषधांचं सेवन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 09:39 PM ISTधक्कादायक: वर्गमित्राच्या हत्येनंतर विद्यार्थ्याची मृतदेहासोबत सेल्फी
शाळकरी मुलानं वर्गमित्राची हत्या केल्यानंतर मृतदेहासोबत सेल्फी काढल्याची भयंकर घटना अमेरिकेत घडली. रियान मॅन्गन (१६), असं मृताचं नाव असून, आरोपी मुलानं रियानच्या चेहऱ्यावर गोळी मारली. जिन्नेट्टे, पेनिसेल्विनिया इथं बुधवारी ही घटना घडली. या घटनेनं अमेरिका थरारून गेली आहे.
Feb 11, 2015, 06:09 PM ISTगतीमंद विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्याची विद्या ठाकूरांची ग्वाही
गतीमंद विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्याची विद्या ठाकूरांची ग्वाही
Feb 4, 2015, 09:36 AM ISTविद्यार्थ्यांची आमटेंच्या हेमलकसा प्रकल्पाला मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2015, 09:04 AM IST