राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार की नाही? सस्पेन्स संपण्याआधी नवाब मलिक मोठा निर्णय घेणार?
Nawab Malik : नवाब मलिकांची राष्ट्रवादीतील उमेदवारी अजूनही वेटिंगवरच आहे.. त्यामुळे अपक्ष लढण्याचा निर्धार मलिकांनी केलाय.. काहीही झालं तरी 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भऱणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय.. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे..
Oct 27, 2024, 11:45 PM ISTमनसेचा मोठा निर्णय, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढणार? उमेदवारही ठरला?
Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर उतरणार आहे. यासाठी मनसेने राज्यभरात उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे.
Sep 30, 2024, 03:33 PM ISTठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील उमेदवार ठरले, संभाव्य 21 उमेदवारांची यादी झी 24 तासच्या हाती
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत.
Sep 5, 2024, 05:24 PM IST
शरद पवारांच्या गळाला बडे मोहरे, आता भाजपाचा 'हा' मोठा नेता तुतारी हाती घेणार?
Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मिशन विधानसभा होती घेतलंय.. विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या गळाला राज्यातील बडे राजकीय मोहरे लागल्याचं पाहायला मिळतंय..
Aug 27, 2024, 09:40 PM ISTविधानसभेसाठी भाजपाचा नवा प्लॅन! ..मैदानात उतरा अन् ठोकून काढा, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. विधानसभेसाठी देखील भाजप आणि मित्रपक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
Jul 21, 2024, 02:46 PM ISTमुंबईत लढवणार 25 जागा? विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची रणनिती ठरली
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची रणनिती ठरली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाली त्या मतदारसंघावर ते दावा करणार आहेत.
Jul 18, 2024, 11:32 AM ISTफडणवीस-शिंदेंना आव्हान! मनसे स्वबळावर? राज ठाकरेंनी थेट विधानसभेच्या जागांचा आकडा सांगितला
Raj Thackeray On Vidhan Sabha Election Maharashtra 2024: राज ठाकरेंनी आज मुंबईमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं.
Jun 13, 2024, 01:16 PM ISTभाजपचा विधानसभेसाठी 152 प्लसचा नारा, मित्रपक्षांचं काय होणार?
एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाचा तिढा कायम आहे, त्यात भाजपनं विधानसभेसाठी 152 प्लसचा नारा दिलाय. या नाऱ्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांची धाकधूक वाढलीय.
Jul 13, 2023, 05:42 PM IST