बलात्काराच्या वक्तव्याबद्दल आबांचा माफी मागण्यास नकार
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे तासगाव कवठे महाकाळचे उमेदवार आर. आर. पाटील यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. पण, आबांनी मात्र नेहमीप्रमाणेच यावेळीही आपल्या वक्तव्यावरून माघार घेतलीय.
Oct 11, 2014, 04:29 PM ISTधक्कादायक : आर आर पाटलांची हाच तो वादग्रस्त व्हिडिओ
आर आर पाटलांची हाच तो वादग्रस्त व्हिडिओ
Oct 11, 2014, 04:13 PM ISTधारावीत शिवसेना विरुद्ध काँग्रेसमध्येच चुरस
मुंबईतील सर्वात मोठ्ठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी मुख्य लढत होणार असून धारावी पुर्नविकासाच्या मुद्यावर दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
Oct 11, 2014, 03:34 PM ISTशिवडीत मनसे-शिवसेनेत कडवी झुंज
शिवडी मतदारसंघात शिवसेना आणि मनसेत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. सेना, मनसे उमेदवारांचा प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. शिवडी मतदारसंघाचा हा लेखाजोखा.
Oct 11, 2014, 03:28 PM ISTराजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात स्मारकांना प्राधान्य
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले जाहीरनामे, वचननामे आणि दृष्टीपत्रे जाहीर केलीत. महाराष्ट्राचा भविष्यातला चेहरा कसा असेल, याचं प्रतिबिंब खरं तर या जाहीरनाम्यांमध्ये उमटायला हवा होता. पण राजकीय पक्षांना नागरिकांच्या सोयीसुविधांची चिंता कमी आणि पुतळ्यांची जास्त काळजी लागून राहिलीय.
Oct 11, 2014, 03:18 PM ISTराज - उद्धव ठाकरे एकत्र येतील - शर्मिला ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का, याची चर्चा असताना राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दोघे भाऊ एकत्र येतील असे संकेत दिलेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज आणि उद्धव ठाकरे नक्कीच येऊ शकतात, असा विश्वास शर्मिला यांनी व्यक्त केलाय.
Oct 11, 2014, 01:07 PM ISTहर्षवर्धन पाटील पाचव्यांदा रिंगणात
Oct 11, 2014, 12:36 PM ISTउद्धव - राज एकत्र आले तर आनंद - नारायण राणे
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी चर्चा लोकसभा निवडणुकीपासून आहे. मात्र, एकत्र येण्याची टाळी वाजली नाही. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही चर्चा पुन्हा सुरु झाली. मात्र, राज ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर चर्चा खरी असल्याचे स्पष्ट झाले.
Oct 11, 2014, 09:36 AM ISTसर्वच सर्व्हेंमध्ये भाजप आघाडीवर
Oct 11, 2014, 09:11 AM ISTअमळनेर येथे ६२ तर सांगलीत ५ लाखांची रोकड जप्त
अमळनेरमध्ये विप्रो रस्ता येथे ६२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पाटील प्लाझामध्ये तीन बॅगांमध्ये ही रक्कम सापडली. जगदीश मधुकर चौधरी (रा.नंदुरबार) योगेश भिका चौधरी( रा.नंदुरबार) यांच्याकडील रोकड निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. आज सकाळी सांगलीत ५ लाखांची रोकड सापडली.
Oct 11, 2014, 09:00 AM ISTएबीपीच्या सर्वेतही भाजप क्रमांक १
एबीपी माझा आणि नेल्सनच्या सर्वेमध्येही भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष दाखविला असून शिवसेना दुसऱ्या, काँग्रेस तिसऱ्या, राष्ट्रवादी चौथ्या आणि मनसे पाचव्या क्रमांकाचा पक्ष असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Oct 10, 2014, 08:44 PM ISTगुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र कसा होणार ?
Oct 10, 2014, 08:42 PM ISTइंडिया टुडेचा सर्वे भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष
इंडिया टुडे ग्रुप आणि सिसेरो यांनी केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असून दुसऱ्या स्थानावर शिवसेना राहणार असल्याचं दिसत आहे. तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी आणि चौथ्या स्थानावर काँग्रेस फेकला गेला आहे.
Oct 10, 2014, 07:40 PM ISTआचारसंहितेचा भंग अजितदादांना महागात पडणार?
ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
Oct 10, 2014, 06:50 PM ISTशिवसेनेचा जाहीरनामा, विधानसभा २०१४
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 05:57 PM IST