विमानसेवा

कोल्हापुरात चार महिन्यात प्रवासी विमानसेवा?

कोल्हापुरात येत्या चार महिन्यात विमानतळावर प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Aug 19, 2016, 10:40 AM IST

आता, नाशिक - मुंबई हवाईप्रवास पुन्हा सुरू होणार!

नाशिक शहरातून पुन्हा एकदा मुंबईसाठी एअर अलायन्सची सेवा सुरु होणार आहे. २७ मार्चपासून ही सेवा सुरू होणार आहे.

Feb 3, 2016, 10:49 PM IST

नाशिक - पुणे विमानसेवा आजपासून सुरू

नाशिक-पुणे विमानसेवा अखेर आजपासून सुरू झाली आहे. मेहेर कंपनीकडून ही विमानसेवा सुरू करण्यात आली. मेरीटाईम हेली एअर म्हणजे मेहेर कंपनी सी-प्लेनसाठी प्रसिद्ध आहे.

Jul 6, 2015, 09:39 AM IST

आता इंडिगो देतेय ९९९ रुपयात तिकीट

स्पाइसजेटनंतर आता इंडिगोनं सुद्धा स्वस्तात विमान तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी नवी स्कीम लॉन्च केलीय. मंगळवारी प्रवास करत असलेल्या प्रवाशांना तिकीटावर सूट देत ही योजना सुरू झाली. 

Sep 2, 2014, 10:26 PM IST

राज्यात जिल्हा ठिकाणी सुरु होणार विमानसेवा

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये सर्वाधिक प्रवास हा विमानाने केला जातो. कारण त्याठिकाणी डोंगराळ प्रदेश आहे. तसाच काहीसा प्रयोग हा आता महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हा मुख्यालये लवकरच विमानसेवेने जोडली जाणार आहेत. याबाबत चाचपणी सुरू आहे.

Jan 8, 2014, 04:41 PM IST

मुंबई विमानातळ बंद

मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आज पाच तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विमानांची सर्व उड्डाणे सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचारपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई विमानतळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम विमानतळ आहे.

Feb 25, 2012, 02:14 PM IST